Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर महानगर वाॅर्ड शाखा अंतर्गत महिला कार्यकारिणीची निवड

Admin by Admin
June 18, 2025
in महाराष्ट्र
0
दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर महानगर वाॅर्ड शाखा अंतर्गत महिला कार्यकारिणीची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पुणे ( अशोक शिवशरण )दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर महानगर वाॅर्ड शाखा अंतर्गत महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
वेणुवन बुद्ध विहार ३९ औंध रोड, बाराथे वस्ती पुणे येथे सोमवार दिनांक १६ जून रोजी बैठक घेण्यात आली. या वेळी रागिनी पवार (सचिव केंद्रीय महिला विभाग) स्वाती शिंदे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला विभाग). राजश्री सरोदे (संघटक महाराष्ट्र राज्य पुणे विभाग). शारदा गजभिये (संघटक महाराष्ट्र राज्य पुणे विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.
दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा महिला कार्यकारणी पुढील प्रमाणे -अध्यक्ष. मंदा गजरे,सरचिटणीस  भारती गवळी. ,कोषाध्यक्ष . सुजाता नवगिरे ,संस्कार उपाध्यक्ष  सुनीता जाधव ,संस्कार सचिव अनिता क्षीरसागर ,संस्कार सचिव . अलका लांडगे ,पर्यटन उपाध्यक्ष अर्चना लगड ,पर्यटन सचिव . अनिता साळवे ,पर्यटन सचिव शैलजा गायकवाड ,संरक्षण उपाध्यक्ष  संगीता भंडारी ,संरक्षण सचिव  श्यामा जाधव ,संरक्षण सचिव.अंजना कांबळे ,कार्यालयीन सचिव: अनुसया  कांबळे ,हिशोब तपासणीस नमिता जाधव ,संघटक :-आयुनी सुकुमार ताई गायकवाड
संघटक शोभा गायकवाड ,संघटक  वंदना सांळवे
संघटक सविता डोंगरे. ,संघटक. वैशाली गायकवाड आदीचीं निवड करण्यात आली. यावेळी 
सर्व महिला विभागातील कार्यकारणीचे  अभिनंदन करण्यात आले. 
Previous Post

सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन वतीने एक लाख वह्या वाटपाचा शुभारंभ संपन्न 

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी .दिपसागर उर्फ पंकज पाराध्ये , जिल्हा उपाध्यक्ष पदी.प्रकाश शिंदे यांची निवड 

Admin

Admin

Next Post
वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी .दिपसागर उर्फ पंकज पाराध्ये , जिल्हा उपाध्यक्ष पदी.प्रकाश शिंदे यांची निवड 

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी .दिपसागर उर्फ पंकज पाराध्ये , जिल्हा उपाध्यक्ष पदी.प्रकाश शिंदे यांची निवड 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697