Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्या भूमिकेकडे  अक्कलकोट तालुक्याचे लक्ष

Admin by Admin
June 3, 2025
in राजकीय
0
माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्या भूमिकेकडे  अक्कलकोट तालुक्याचे लक्ष

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्याच्या  राजकारणाला सध्या वेगळेच वळण लागले असून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेशाने  म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.
 अखेर काँग्रेस आणि सुशिलकुमार शिंदे घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी यांनी अक्कलकोट इथे मंगळवारी  पत्रकार परिषद घेऊन आपण कोणी कुठं ही गेले तरी आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे जाहीर केले.
सध्या अशपाक बळोरगी यांच्या भूमिके नंतर आता काँग्रेसचे नगरसेवक तथा युवा नेते म्हणून अक्कलकोट तालुक्यातील  युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून परिचित असलेल्या आणि  सर्वसामान्य लोकांच्या विधायक कामासाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन वेळेस अक्कलकोट नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद भूषविणाऱ्या स्वर्गीय गफूर शेरीकर चाचा यांच्या तालमीत तयार झालेले  सद्दाम शेरीकर यांच्या मागे तालुक्यातील युवा वर्गाची मोठी फळी असून न्याय निवडा करण्यासाठी त्यांच्याकडे येणाऱ्या तालुक्यातील लोकांचा मोठा ओघ कायम राहिला आहे.
स्वर्गीय सातलींगप्पा म्हेत्रे,माजी आमदार स्व .महादेव पाटील, तसेच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू तथा सर्व जाती धर्म आणि समाजात समाजसेवी वृत्तीचा युवा कार्यकर्ता म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या माजी  नगरसेवक सद्दाम शेरीकर यांची भूमिका सध्या महत्वाची ठरणारी आहे.
सद्दाम शेरीकर हे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होणारा असून त्यांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.
त्यामुळे ते आपल्या हातात कॉंग्रेसचा पंजा पकडणार की सेनेचा शिवधनुष्य का भाजपचा कमळ हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
Previous Post

काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार – ज्येष्ठ नेते अश्पाक बळोरगी

Next Post

कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेतून काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्धार :मल्लिकार्जुन पाटील 

Admin

Admin

Next Post
कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेतून काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्धार :मल्लिकार्जुन पाटील 

कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेतून काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्धार :मल्लिकार्जुन पाटील 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697