Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परंडा बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन संपन्न

Admin by Admin
June 2, 2025
in महाराष्ट्र
0
परंडा बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा ( फारूक शेख )वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना गुलाब पुष्प व मिठाई वाटप करण्यात आले. विभागीय कामगार अधिकारी  प्रदीप सुतार प्रमुख पाहुणे  पञकार प्रमोद वेदपाठक यांच्या हस्ते फित व केक कापून तसेच प्रमुख वक्ते शिवचरित्र व्याख्याते  शरद नवले  यांच्या हस्ते लालपरीचे पुजन करण्यात आले…
लाल परी ही महाराष्ट्राची जिवनदायनी असून चालक वाहक यांञीक हे अहोरात्र परिश्रम घेऊन प्रवाशांना सेवा देण्यासाठी तत्पर असतात असे मनोगत  नवले यांनी व्यक्त केले.
आगार प्रमुख  उल्हास शिनगारे  यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून सर्व प्रवासी बांधव व कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या. या वेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वा.निरीक्षक  गोरख खराटे, यांञीक राजाभाऊ अलबत्ते  रा न शिवलकर, दिपक चैतन्य वाहतूक नियंत्रक  राजाभाऊ घोगरे,  राजाभाऊ कुंभार झु.ज.जिनेरी, का.अ. मुलाणी, अंकुश दुर्वे यांनी परिश्रम घेतले .

Previous Post

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अक्कलकोट दौऱ्याकडे जनतेचे लागले लक्ष !

Next Post

काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार – ज्येष्ठ नेते अश्पाक बळोरगी

Admin

Admin

Next Post
काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार – ज्येष्ठ नेते अश्पाक बळोरगी

काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार - ज्येष्ठ नेते अश्पाक बळोरगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697