Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूरची विमानसेवा, रेल्वे आणि पाणी या प्रश्नावर लक्ष वेधत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ओढले ताशेरे…

Admin by Admin
May 23, 2025
in राजकीय
0
सोलापूरची विमानसेवा, रेल्वे आणि पाणी या प्रश्नावर लक्ष वेधत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ओढले ताशेरे…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर, ( प्रतिनिधी ) : शहरात विमानतळ आहे पण विमानसेवा नाही. रेल्वे आहे पण निर्धारित वेळेपेक्षा चार पास तासाने उशीरा धावते ही बाब चिंताजनक असून सोलापुरातून अनेक नेते होऊन गेले. मात्र, सोलापूरचा विकास आहे त्याठिकाणीच असल्याचे प्रश्न उपस्थित करत लक्ष वेधत सरकारवर ताशेरे ओढले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाट्न प्रसंगी श्री दानवे बोलत होते.
शहरातील सैफुल परिसरात  जिल्हाप्रमुख  संतोष पाटील यांच्या व शिवसेना शाख़ा उद्घाटन कार्यालयाचे उद्घाटन अंबादास दानवे यांच्या हस्ते झाले.
यावेळी शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, आमदार प्रवीण स्वामी, उपनेते अस्मिता गायकवाड,लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे,गणेश वानकर, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हाप्रमुख अजय दासरी, राज्य विस्तारक सिद्धाराम शीलवंत युवा सेना जिल्हाधिकारी बालाजी चौगुले, उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे उपजिल्हाप्रमुख खंडू सलगरकर उपशहर प्रमुख संतोष घोडके शिवा माळी,सचिन माने महिला आघाडी संघटक प्रिया बसवंती, शहर संघटिका मीनल दास,शशिकला चोडशेट्टी तालुकाप्रमुख रवी घंटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
पुढे बोलताना श्रीयुत दानवे म्हणाले,शिवसेना पक्ष हा जनतेचे आणि शेतकऱ्यांचे कामे करणारा पक्ष आहे. सोलापूरचा महत्वकांक्षी असलेला पाणी प्रश्न बाबत प्रत्येक वर्गातून आंदोलन करा. या संपर्क कार्यालयातून रंजले गांजल्याचे प्रश्न सोडवा जनता नेहमी आपल्या पाठीशी उभे राहील असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख संतोष पाटील म्हणाले या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना व प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. संपर्क कार्यालय २४ तास सर्वसामान्य जनतेसाठी खुले असेल असे सांगितले.
Previous Post

शिव बसव डॉक्टर बी आर आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १३ जोडपी विवाहबंधनात !

Next Post

अक्कलकोट बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य ! वयोवृद्ध व महिला प्रवाशांना होतोय त्रास !

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य ! वयोवृद्ध व महिला प्रवाशांना होतोय त्रास !

अक्कलकोट बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य ! वयोवृद्ध व महिला प्रवाशांना होतोय त्रास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697