Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश ! 

Admin by Admin
May 21, 2025
in राजकीय
0
काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश ! 

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  अक्कलकोटमध्ये  काँग्रेसला धक्का ! 
अक्कलकोट (प्रतिनिधी) – सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे लवकरच काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार   असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली होती. आता ३१ मे रोजी अक्कलकोटमध्ये मोठा मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्या वेळी  अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळते.
सिद्धाराम म्हेत्रे हे चार वेळा   काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून कार्य केले. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक ३१ मे रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे  अक्कलकोटमध्ये  काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी एका कार्यक्रमात शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून याप्रसंगी सोलापूर लोकसभेचे संपर्क प्रमुख महेश साठे , महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख श्रीमती माळगे आदी उपस्थित होते.
Previous Post

भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी अभिवादन

Next Post

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Admin

Admin

Next Post
राज्यभरात पुढील 8 दिवस मुसळधार, अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जरी!

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697