Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

साेलापुरातील आगीत हाेरपऴून मृत पावलेल्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहीयत्ता निधीतुन पाच लाखाची मदतीची घाेषणा

Admin by Admin
May 19, 2025
in सोलापूर
0
साेलापुरातील आगीत हाेरपऴून मृत पावलेल्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहीयत्ता निधीतुन पाच लाखाची मदतीची घाेषणा

Oplus_0

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

या घटनेत आठ जणाचा झाला मृत्यू….

सोलापूर: सोलापुर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका टेक्सटाईल कारखान्याला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये तब्बल 8 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देणार असल्याचे जाहीर केले आहे.अक्कलकोट एमआयडीसीतील कारखान्याला लागेल्या आगीच्या धुराने अख्ख्या सोलापूरवासीयांच्या डोळ्यात पाणी आले. या दुर्घटनेत 8 निष्पापांचा जीव गेला असून त्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे.मालकासह कुटुंबातील 5 आणि 3 कामगारांचा होरपळून मृत्यूनरसंहार ठरलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी टेक्सटाईल कारखान्याचे मालक उस्मान मनसुरी आपल्या कुटुंबीयांसोबत वरच्या मजल्यावरील मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत कुटुंबातील 5 निष्पाप जणांचा आणि कंपनीतील तीन कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. शोधकार्य सुरु असतानच या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व आठही मृतदेह हे सर्व विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांना 5 लाख रुपयांची मदत -सोलापुरमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 8 जणांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.

मृतांची नावे -सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मनसुरी (वय 87) ,अनस मनसुरी (वय 24),शीफा मनसुरी (वय24),युसूफ मनसुरी (वय 1.6),आयेशा बागबान (वय 38) ,मेहताब बागवान (वय 51)हिना बागवान (वय 35) ,सलमान बागवान (वय 38)

Previous Post

संसदरत्न पुरस्काराने खा. वर्षा गायकवाड यांच्या कामाची देशात दखल 

Next Post

अक्कलकोट शहरात अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट शहरात अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन

अक्कलकोट शहरात अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697