Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मोबाईल चोरी गुन्हयातील आरोपीस मुद्देमालासह केले माजलगांव पोलिसानी अटक

Admin by Admin
March 27, 2025
in क्राईम
0
मोबाईल चोरी गुन्हयातील आरोपीस मुद्देमालासह केले माजलगांव पोलिसानी अटक

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माजलगाव शहर पोलीसांची उत्तम कामगीरी

माजलगांव ( नाजेर कुरेशी )
दिनांक २६ मार्च रोजी बाळासाहेब पांचाळ वय २४ वर्षे रा. पिंपरवाडा ता. धारूर है बसस्थानक माजलगांव येथे बसमध्ये चढत असतांना त्यांचा सॅमसंग कंपनीचा किमती १७ हजार- रुपयाचा मोबाईल गर्दीचा फायदा घेवून अजान चोरट्याने चोरून नेला असल्याबाबत फिर्यादी बाळासाहेब पांचाळ यांनी फिर्याद दिले अजात चोरट्या विरुध्द पो.स्टे. माजलगांव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर लागलीच माजलगांव शहर पोलीसांनी बसस्थानक मधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन संशयीत शेख रईस शेख चाँद वय ३२ वर्षे रा. फुलेनगर माजलगांव यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात फिर्यादीचा चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा १७ हजार – रुपये किमतीचा मोबाईल मिळुन आल्याने मोबाईल जप्त करण्यात आला असुन सदरचा गुन्हा अवघ्या दोन तासात माजलगांव पोलीसांनी उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई नवनित कॉवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, अनिल चोरमले, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई अतिरिक्त पदभार उपविभाग माजलगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ, पोउपनि माकणे, पोहेकों / संदिप मोरे, गणेश तळेकर, माधव तोटेवाड यांनी केली आहे.

Previous Post

बहुजन समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण खात्याचा ७ हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविल्याच्या निषेधार्थ निदर्शने

Next Post

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त श्री वटवृक्ष मंदिरात विविध कार्यक्रम

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त श्री वटवृक्ष मंदिरात विविध कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त श्री वटवृक्ष मंदिरात विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697