Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुक्यातील नागनहळळी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत राज्यात प्रथम

Admin by Admin
March 14, 2025
in शैक्षणिक
0
अक्कलकोट तालुक्यातील नागनहळळी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत राज्यात प्रथम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे  संचालक डॉ.  राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून  यंदा प्रथमच हॅकेथॉन या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ मध्ये करण्यात आले होते. विशिष्ठ समस्या सोडविण्यासाठी व नवीन संधी ओळखण्यासाठी स्पर्धक एकत्र येवून एकमेकाशी संवाद साधतात व नवनिर्मितीचे सादरीकरण करतात.हॅकेथॉनाने मानवी कौशल्य (६C)  या १५ विषयांचा समावेश करुन त्यावर आधारित राज्य प्रदर्शनाचे आयोजन दि. १२ मार्च रोजी पुणे येथील बालेवाडी  स्टेडियम मध्ये करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून  ८८  स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. अक्कलकोट तालुक्यातील  नागनहळळी आश्रमशाळेच्या विदयार्थ्यांनी बहुउददेशीय कृषी यंत्राची निर्मिती केली. त्यास राज्यातून शासकीय गटातून प्रथम क्रमांक प्राप्त झाले आहे. 
के.बी.एन.माध्यमिक आश्रमशाळा नागनहळळी येथील विदयार्थी जमीर जमादार,जुबेर जमादार व बसवराज आजूरे या विदयार्थ्यांनी याची निर्मिती केली असून शेतातील तण काढण्यासाठी औषध फवारणी करण्यासाठी व शेती कामासाठी वापर करता येते. हे यंत्र रिमोट कंट्रोलव्दारे नियंत्रित करता येते व त्याचे कार्य मोबाईलवरील स्क्रीनवर पाहता येते.या विदयार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान शिक्षक शंभुलिंग बशेटटी, रविंद्र नवले, अमोल पाटील व प्रयोगशाळा सहायक नुरददीन शेख यांनी मार्गदर्शन केले. 
  राहुल रेखावार  संचालक राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद महाराष्ट्र, महेश पालकर संचालक योजना विभाग, कृष्णकुमार पाटील संचालक बालभारती पुणे, हिरालाल सोनवणे संचालक क्रीडा विभाग पुणे,डॉ. कमलादेवी आवटे उपसंचालक राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे या मान्यवरांच्या हस्ते सन्मान व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशाबददल सर्व यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे सचिव .जावेद पटेल, प्राचार्य मुजावर आय.एम., मुख्याध्यापक .शेख आर.जी., सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनदन केले.
Previous Post

तंत्रनिकेतन शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात श्री.वटवृक्ष देवस्थानच्या कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे मोठे योगदान  – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचां सन्मान

Admin

Admin

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचां सन्मान

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचां सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156505
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697