Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहरात श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेकडून शिवजयंतीची भव्य सांगता मिरवणूक

Admin by Admin
February 23, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट शहरात श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेकडून शिवजयंतीची भव्य सांगता मिरवणूक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहरातील
श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था.(मुर्ती समिती.)अक्कलकोट.
शिवाजी महाराज चौक,एस.टी .स्टँड परिसर येथील छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव समितीकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सांगता भव्य दिव्य मिरवणूकीने करण्यात आली. सदरची लक्षवेधक मिरवणूक ही शनिवार दि.२२ फेब्रुवारी काढण्यात आली. श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संस्थापक अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते तम्मा शेळके व युवा नेते इंजिनिअर वरूण शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवजन्मोत्सवाची मिरवणूक पार पडली.
छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूकीचे उद्घाटन
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले. माजी नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी ,मिलन कल्याणशेट्टी ,प्रथमेश इंगळे ,महेश हिंडोळे ,विपुल दोशी,शिवराम प्रतिष्ठान अध्यक्ष बापु वाडेकर,सद्दाम शेरीकर शिवसेना महिला आघाडी जि. प्रमुख रविना राठोड ,फत्तेसिंह शिक्षण संस्था माजी अध्यक्ष सुरेश सुर्यवंशी ,मंगेश फुटाणे ,अमर शिरसट , मा.नगरसेवक किशोर सिध्दे, श्रीकांत वाडेकर , पत्रकार मारूती बावडे , स्वामीराव गायकवाड , नंदकुमार जगदाळे , प्रशांत भगरे , राजेश जगताप , रमेश भंडारी , शैलेश राठौर, अभिषेक लोकापुरे आदीच्यां हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.
 मान्यवर स्वागत सत्कार  संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके,संस्थ सचिव अतुल जाधव,उत्सव अध्यक्ष वैजिनाथ मुकडे,कार्यध्यक्ष जाकिर तांबोळी,सचिव शेखर वाले,सहसचिव सचिन गडकरी,,उपाध्यक्ष भिमा कोळी, कोषाध्यक्ष अनिल मोरे सह कोषाध्यक्ष सुनील सोनटक्के आदीच्यां हस्ते करण्यात आले. सायंकाळी बस स्थानकापासून छत्रपती शिवरायाच्यां मुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विजय कामगार चौक , कारंजा चौक , मेन रोड , कापड बाजार पेठ , फत्तेसिंह चौक , एवन चौक ते बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत कुंभ मेळ्यातील साधुचें नृत्य , मलखांब खेळाडूचें मलखांब खेळ , मर्दानी खेळ , तलवार बाजी इत्यादी पाहण्यासाठी हजारो अबालवृद्ध नागरिकांनी गर्दी केली होती.
या मिरवणूकीसाठी . इंजि.वरुण शेळके,संतोष पवार, सुहास सुरवसे, प्रभुराज गाबणे, स्वामी बेंद्रे 
नियोजक..दादा शिंदे ,इरण्णा गवंडी,अनिल लोणारी, संजय जमादार, बाळु खैराटकर,सिध्दु पाकणीकर,स्वामी चव्हाण, कुमार भिसे,रमेश शंभेवाड,रवि कोरे आदींसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अतुल जाधव यांनी केले आभार .राहुल शेळके यांनी मानले.

Previous Post

अक्कलकोटमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण

Next Post

अक्कलकोट येथे  संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथे  संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

अक्कलकोट येथे  संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156452
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697