Friday, August 28, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्याचीं निवड

Admin by Admin
February 18, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्याचीं निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्याचीं निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी
राज्य अध्यक्ष अंकुशराव रामभाऊ जाधव होते. सदरची बैठकी सुधीर नाईक(युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य)यांच्या निरीक्षणाखाली संपन्न झाली.
यावेळी   उमेश मंडले
(सचिव महाराष्ट्र राज्य)  मोतीराम बोडरे 
(कार्याध्यक्ष ज्येष्ठ सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य) आदीचीं प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अक्कलकोट तालुक्यातील बेडर, बेरड, रामोशी समाजातील बांधव यांची जय मल्हार क्रांती संघटना अक्कलकोट तालुक्यात पदाधिकारी कार्यकारणी खालील प्रमाणे निवड करण्यात आली. 
 हनुमंत घोसले(अध्यक्ष सोलापूर पूर्व जिल्हा)
 नागेश  नायकोडे(अध्यक्ष अक्कलकोट तालुका)
 प्रशांत  कुर्ले(उपाध्यक्ष अक्कलकोट तालुका) लखन  झपले(युवक अध्यक्ष अक्कलकोट तालुका) धर्माराज  गुजले(अध्यक्ष अक्कलकोट शहर) गोटू मलवे
(उपाध्यक्ष अक्कलकोट शहर) शेखर  गुंजले(कार्याध्यक्ष अक्कलकोट शहर) आदीचीं निवड करण्यात आली. या बैठकीला बेडर समाजातील ज्येष्ठ नेते लक्ष्मण जहागीरदार , सेवानिवृत्त पोलीस झंपले आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वरील सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा  जय मल्हार क्रांती संघटना चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दौलतनाना उमाजी शितोळे (उपाध्यक्ष- आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ) यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.
Previous Post

महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५  मार्गदर्शक पुस्तक प्रकाशन 

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोर मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना

Admin

Admin

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोर मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (312)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156538
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697