Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नायगाव तालुका पद्मशाली समाज संघटनेच्या प्रौढ अध्यक्ष पदी लक्ष्मण चन्नावार.व युवक अध्यक्ष पदी कैलास रामदिनवार.तर महिला संघटनेच्या अध्यक्षपदी अनुसया नर्तावार.यांची बिनविरोध निवड…

Admin by Admin
December 30, 2024
in सामाजिक
0
नायगाव तालुका पद्मशाली समाज संघटनेच्या प्रौढ अध्यक्ष पदी लक्ष्मण चन्नावार.व युवक अध्यक्ष पदी कैलास रामदिनवार.तर महिला संघटनेच्या अध्यक्षपदी अनुसया नर्तावार.यांची बिनविरोध निवड…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

.

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )अखिल भारत पद्मशाली संघम, हैद्राबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभा यांच्या घोषित कार्यक्रमानुसार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी मार्कंडेयश्वर मंदिर नायगाव येथे शंकरराव गोंटलावार यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली महासभेचे निवडणूक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव तालुका प्रौढ संघटना – महिला संघटना व युवक संघटनेच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. यावेळी नायगाव तालुका प्रौढ संघटनेचे अध्यक्ष म्हणून लक्षमण विठ्ठलराव चन्नावार. व
नायगाव तालुका युवक संघटनेचे अध्यक्ष कैलास लक्ष्मणराव रामदिनवार.नायगाव तालुका
महिला संघटनेच्या अध्यक्ष म्हणून अनुसया संभाजी नर्तावार. यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे..
यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून धनंजय गुम्मलवार.विजय अण्णा वडेप्पली.शिवशंकर सिरमेवार.गोविंद रामदिनवार.भारत राखेवार.यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर या सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष व निवडणूक अधिकारी. सर्व समाज बांधव यांच्या वतीने नवनियुक्त तिन्ही अध्यक्षाचा शाल श्रीफळ व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकरराव गोटलावार.  माधवराव नर्तावार,.गोविंदराव दुसेवार.  माधवराव बिरेवार.  राजेश्वर बोटलावार. पत्रकार  रामप्रसाद चन्नावार.  निलेश बिरेवार, साईनाथ चन्नावार, साईनाथ आलेवार , लक्ष्मीकांत दुसेवार , मोहन जोगेवार,  गजानन गुरुपवार , व्यंकट चिलकेवार , मारोती कोंपलवार , लक्ष्मण चन्ना , विठ्ठल गोटलावार , लक्ष्मण ताटेवार , नरसींग गोटलावार , दत्ता म्यानेवार , गोपीनाथ आंबटवार,  हानमंत चिलकावार,  व्यंकटेश सब्बनवार , आनंद गुरुपवार , बालाजी वंगावार , शिवाजी रामदिनेवार , प्रकाश लखपत्रेवार, .शंकर रामदिनवार,.प्रल्हाद वंगरवार,  यादव कोकुलवार,  चंद्रकांत लखपत्रेवार, श्री विलास मध्यमवार,  गंगाराम गोणेवार,  दत्ता सांगवीकर,  शंकर माडेवार , दिगांबर यलगंदवार , साईप्रसाद चन्नावार,  संजय गुजलवार ,सौ. मिराताई सब्बनवार , सौ.मिनाक्षी आलसटवार.सौ.उशाताई चरपीलवार, सौ. गोदावरी आलसटवार, सौ.संगीता वंगावार, सौ.मिनाताई ताटेवाड उपस्थित होते व वरील अध्यक्षांची निवड झाल्यानंतर नांदेड जिल्ह्याचे  खासदार.रविंद्र पाटील चव्हाण,तसेच नायगाव नगरपंच्यातचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनी तिन्ही अध्यक्षाचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व सामाजिक कार्यामध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
———— चौकट ———– नवनिर्वाचित अध्यक्ष लक्षमण चन्नावार.कैलास रामदिनवार.यांचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा.रविंद्र पाटील चव्हाण व उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण. श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या वतीने सत्कार करुन भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या …

Previous Post

शेख असलम यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

Next Post

फत्तेसिंह मैदानावरील प्रवेशद्वार सह कुंपणभींती रंगवुन विविध पर्यावरणविषयक संदेश ,अन्नछत्र मंडळाचा उपक्रम

Admin

Admin

Next Post
फत्तेसिंह मैदानावरील प्रवेशद्वार सह कुंपणभींती रंगवुन विविध पर्यावरणविषयक संदेश ,अन्नछत्र मंडळाचा उपक्रम

फत्तेसिंह मैदानावरील प्रवेशद्वार सह कुंपणभींती रंगवुन विविध पर्यावरणविषयक संदेश ,अन्नछत्र मंडळाचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697