Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

Admin by Admin
February 15, 2025
in शैक्षणिक
0
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा – ( आयुब शेख )२६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२५ उत्तराखंड मध्ये झालेल्या 38 व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळामधील महिला पैलवान कु.आश्लेषा बागडे हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. तिने राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक मिळवत ब्रॉंझ मेडल पटकावले. कु.आश्लेषाने संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत आपल्या लौकिकाला साजेल असा खेळ केला. सेमी फायनलमध्ये तिने हरत असलेली कुस्ती अत्यंत कुशलतेने खेळून दमदार विजयात रुपांतर केले. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.राम काळे यांचे मार्गदर्शन लाभले.या दंगल गर्लने महाविद्यालयाचे तसेच महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे .अशा अतिशय महत्वाच्या कामगिरीबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील,वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Previous Post

मुख्य अभियंता कार्यालय देहू येथे सलग तीन दिवस अधिकारी गैरहजर – नागरिकांची मोठी गैरसोय

Next Post

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान कडून पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार 

Admin

Admin

Next Post
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान कडून पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार 

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान कडून पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697