Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

बायकोला माझ्यासोबत का पाठवत नाही म्हणून रागाच्या भरात जावयाने केला सासूचा धार धार शस्त्राने केला खून..

Admin by Admin
December 12, 2024
in क्राईम
0
बायकोला माझ्यासोबत का पाठवत नाही म्हणून रागाच्या भरात जावयाने केला सासूचा धार धार शस्त्राने केला खून..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरसी येथील घडलेली घटना

नायगाव / नांदेड ( प्रतिनिधी )
नायगाव तालुक्यात रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज रोजी दिनांक 11 डिसेंबर 2024 सायंकाळी साडेचार च्या दरम्यान नरसी येथील पारूबाई लक्ष्मणराव रेपणवाड वय 65 वर्ष राहणार नरसी व्यवसाय घरकाम ह्या महिलेस तिचा जावई अशोक किसन धोत्रे राहणार उल्हासनगर वडारवाडा नांदेड यानी माझ्या बायकोला माझ्यासोबत नोंदवायला का पाठवत नाहीस म्हणून रागाच्या भरात धारदार शस्त्राने स्वतः सासूच्या गळ्यावर झपाझप वार करून रक्ताच्या थारोळ्यात खाली पाडले त्यातच ती तडफडून जागेवर गत पान झाली. सदरची घटना मयताची मुलगी उज्वला अशोक धोत्रे राहणार बजरंग नगर नरसी ही नरसी येथील पोलीस चौकीत जाऊन झालेली घटना पोलिसांच्या समोर सांगीतली आसता तात्काळ येथील पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पारूबाई जखमी अवस्थेत असताना पोलिसांनी ताबडतोब नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्याचा बंदोबस्त करत असताना ती जागेवरच गत प्राण झाल्याचे कळाले.तेव्हा जागेवरच पारूबाई चा मारेकरी जावई अशोक धोत्रे यास घटनास्थळावरच पोलिसांनी ताब्यात घेऊन मयत पारूबाई चे प्रेत नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय शवइच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास रामतीर्थ पोलिस ठाण्याचे पोलीसांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

घुंगराळा यात्रेस आ.प्रतापराव पा.चिखलीकर, उपजिल्हाधिकारी श्रीमती डोंबे ,नायगाव च्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांची भेट

Next Post

पत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुका कार्यकारिणीची जाहीर

Admin

Admin

Next Post
पत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुका कार्यकारिणीची जाहीर

पत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुका कार्यकारिणीची जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697