Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

घुंगराळा यात्रेस आ.प्रतापराव पा.चिखलीकर, उपजिल्हाधिकारी श्रीमती डोंबे ,नायगाव च्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांची भेट

Admin by Admin
December 11, 2024
in सामाजिक
0
घुंगराळा यात्रेस आ.प्रतापराव पा.चिखलीकर, उपजिल्हाधिकारी श्रीमती डोंबे ,नायगाव च्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांची भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वसंत सुगावे पाटील यांची माहिती

नायगाव / नांदेड ( सय्यद अजिम नरसीकर )

घुंगराळा येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रतापराव पा.चिखलीकर यांच्यासह बिलोली च्या उपजिल्हाधिकारी डोंबे मॅडम ,नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी भेट दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते खंडोबा मंदिरात आरती करण्यात आली. व गावकऱ्यांच्या,यात्रा समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.आ.प्रतापराव पा.चिखलीकर यांचा खारीक,खोबळ्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मा. सभापती शिवराज पा. होटाळकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराजिल्हाध्यक्ष जीवन पा. घोगरे,भाजपा नेते श्रावण पा. भिलवंडे, अशोक पा. मुगावकर,माजी जि. प.सदस्य बालाजीराव बच्चेवार,माणिकराव लोहगावे, प्रल्हाद पा. फाजगे,सरपंच संघटना तालुकाध्यक्ष सचिन पा. बेंद्रीकर,शिवा पा. गडगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती..
या वेळी अच्युतराव पा. ढगे, बालाजीराव मातावाड साहेब, बालाजीराव पतेवार, साईनाथ पा. फाजगे, बालाजीराव हाळदेवाड, माधवराव यमलवाड, माधवराव पा. ढगे, मारोतराव पा. शिंदे, शिवाजी पा. ढगे, मुरहरी तुरटवाड, मारोती पा. ढगे, राम पा.सुगावे, शिवराज पा. सुगावे, शिवराज पा. ढगे, शंकर यमलवाड, बालाजी पांचाळ, साईनाथ पा.सुगावे, प्रदीप पा. सुगावे, शंतनू पा. ढगे, योगेश पा.ढगे यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

Previous Post

लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई..

Next Post

बायकोला माझ्यासोबत का पाठवत नाही म्हणून रागाच्या भरात जावयाने केला सासूचा धार धार शस्त्राने केला खून..

Admin

Admin

Next Post
बायकोला माझ्यासोबत का पाठवत नाही म्हणून रागाच्या भरात जावयाने केला सासूचा धार धार शस्त्राने केला खून..

बायकोला माझ्यासोबत का पाठवत नाही म्हणून रागाच्या भरात जावयाने केला सासूचा धार धार शस्त्राने केला खून..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697