Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आमच सरकार आल्यास शेतकर्यांच तीन लाखापर्यंत कर्ज माफ, नियमीत कर्ज फेडणाऱ्याला ५० हजाराचे प्राेत्साहन देणार – शरद पवार

Admin by Admin
November 7, 2024
in राजकीय
0
लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला तिन हजार रूपये, राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – आमचं सरकार आल्यावर आम्ही कृषी समृद्धी योजना  लागू करणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्ष प्रमुख  शरद पवार  यांनी केलं. या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याचं  3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचं प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत करणार असल्याचे पवार म्हणाले.

शेतकरी हा तुमच्या माझ्या भुकेची समस्या सोडवणारा राजा आहे. मात्र, सध्या तो सकंटात आहे. या भाजपच्या सरकानं शेतकऱ्यांच्या दु:खाकडे बघितलं नसल्याची टीका शरद पवार यांनी केली. आज मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा होत आहे. या सभेत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी जाहीर
यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच जातनिहाय जनगणना करणार असून 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार तसेच 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत करणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे.

Previous Post

लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला तिन हजार रूपये, राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आजी-माजी आमदारांचां प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण ! वंचित ,रासपकडूनही जोरदार प्रचार सुरू 

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आजी-माजी आमदारांचां प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण ! वंचित ,रासपकडूनही जोरदार प्रचार सुरू 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आजी-माजी आमदारांचां प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण ! वंचित ,रासपकडूनही जोरदार प्रचार सुरू 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697