Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

विधानसभा निवडणूक प्रचारार्थ डॉ सावंत यांचा परंडा तालुका संवाद दौरा

Admin by Admin
November 6, 2024
in राजकीय
0
विधानसभा निवडणूक प्रचारार्थ डॉ सावंत यांचा परंडा तालुका संवाद दौरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परंडा ( फारुक शेख )
२४३ भूम परंडा वाशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंडा तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसोबत तानाजि सावंत यांनि संवाद साधला.आजपर्यंत भूम परंडा वाशी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आलेलो आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून तिन्ही तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. याच विकासकामांच्या जोरावर भागातील नागरिकांनी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून मला पुन्हा एकदा निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, जिल्हा समन्वय गौतम लटके सर, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख बालाजी नेटके, शिवसेना तालुका संघटक जयदेव बप्पा गोफणे, नवनाथ मोरे, सुबराव मोरे, मोहन मोरे, पांडुरंग मोरे, बालाजी मोरे, प्रदीप मोरे, ह भ प मांजरे महाराज, गोकुळ चव्हाण, अमोल कांबळे, रवी पाटील,शरद चव्हाण, नाना कोकाटे, पप्पू कोकाटे, भैरू कोकाटे,सोमनाथ कोकाटे, बळीराम कोकाटे, एडवोकेट लक्ष्मण कोकाटे,लक्ष्मण मोरे,कुमार गटकुळ,राजेंद्र कुदळे, ऋषिकेश बारस्कर. योगेश गटकुळ,अप्पा गटकळ, योगेश साबळे, शहाजी कुदळे आदीसह महिला व पुरुष, युवा कार्यकर्ते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Previous Post

प्रा डॉ पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आसू येथील उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Next Post

लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला तिन हजार रूपये, राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा

Admin

Admin

Next Post
लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला तिन हजार रूपये, राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा

लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला तिन हजार रूपये, राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697