Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

प्रा डॉ पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आसू येथील उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Admin by Admin
November 6, 2024
in राजकीय
0
प्रा डॉ पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आसू येथील उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परंडा ( फारुक शेख )जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे परंडा मतदारसंघातील गावामध्ये संवाद दौरे घेत आहेत. या दौऱ्यानिमित्त मंत्री सावंत हे असू इथे गेले असता. येथील उबाठा शिवसेना गटातील कार्यकर्त्यांनी मंत्री सावंत यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यामध्ये संतोष मासाळ दयाळू जाधव शशिकांत जाधव भीमराव जाधव दिलीप सुरवसे आजिनाथ खवले आदींनी जाहीर प्रवेश केला प्रवेश केलेले कार्यकर्त्यांचे मंत्री सावंत यांनी शिवसेनेचा गमजा देऊन यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, संघटक जयदेव गोफने, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, आरपीआयचे संजय कुमार बनसोडे, उद्योजक राजाभाऊ शेळके, बालाजी नेटके, जिल्हा समन्वयक गौतम लटके, माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर, चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव शिंदे, मार्केट कमिटी सदस्य विजय बनसोडे,आसूगावचे सरपंच महालिंग राऊत शशिकांत खुणे शाखाप्रमुख सागर बुरंगे आदी उपस्थित होते.

Previous Post

लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तर पीएम किसानचे 15 हजार करणार:महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन

Next Post

विधानसभा निवडणूक प्रचारार्थ डॉ सावंत यांचा परंडा तालुका संवाद दौरा

Admin

Admin

Next Post
विधानसभा निवडणूक प्रचारार्थ डॉ सावंत यांचा परंडा तालुका संवाद दौरा

विधानसभा निवडणूक प्रचारार्थ डॉ सावंत यांचा परंडा तालुका संवाद दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157103
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697