शैक्षणिक

धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण

अक्कलकोट: ( प्रतिनिधी )  विद्यापीठ अनुदान आयोग नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल टेस्टिंग  एजन्सी मार्फत ऑगस्ट २०२४ मध्ये ऑनलाईन पद्धतीने नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट – प्राध्यापक पात्रता परीक्षा घेण्यात आला होता.या परीक्षेचा निकाल १७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.या परीक्षेत अक्कलकोट चे के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थी नेट परीक्षेत यशस्वी झाले.
डी जी के या यु ट्यूब चॅनेल मार्फत मोफत मार्गदर्शन  घेऊन नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यादी
. प्रा एल सुरेश  ( इंग्रजी , तामिळनाडू )प्रा जी बी  आरंडे   ( सोसीओलॉजी , कोल्हापूर )
 प्रा  जितेंद्र पाटील ( मराठी।, कोल्हापूर ) प्रा शरीफ सर ( कन्नड , कोपळ )प्रा वीरेंद्र ए (  पी एच डी पास , पोलिटिकल सायन्स , हुबळी )प्रा कज्जेरू गोपाळ ( इकॉनॉमिक्स ,मंगलुरू )प्रा महादेव स्वामी ( पी एच डी कन्नड , म्हैसूर ).प्रा स्वाती ओझा  ( कॉम्पुटर सायन्स , नांदेड )प्रा अक्षय एम   ( इंग्रजी , नागपूर ). प्रा ममता  ( इंग्रजी  , तुमकूर ) प्रा मरेप्पा  होनगुंठे , प्रा संपत राज ( इंग्रजी , रायचूर )प्रा नीलकंठ लोंढे ( शिक्षण शास्त्र , बारामती ) डॉ प्रवीण गुरव ( पी एच डी कन्नड ,जत संगली ).प्रा  दर्शन सर ( कन्नड  ,धारवाड )प्रा तयब्बा इंगळगी ( पेट ,बामु विद्यापीठ )
कर्नाटक ,महाराष्ट्र आणि इतर राज्यातील विद्यार्थी धानय्या  कौटगीमठ यांच्याकडून मोफत मार्गदर्शनची लाभ घेत आहेत. धानय्या कौटगीमठ हे  इंग्रजी ,कन्नड ,आणि मराठी भाषेतून  माहिती देत आहे. धानय्य सर स्वतः ७७ वेळा सेट नेट आणि टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम केले आहेत.स्वतःला मिळालेला ज्ञान , अनुभव इतर गरजू विद्यर्थ्यांना देत आहे.आता पर्यंत ७७२विद्यार्थी सेट नेट आणि टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button