Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत अनेक बंजारा समाजाचे युवकांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Admin by Admin
October 1, 2024
in राजकीय
0
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत अनेक बंजारा समाजाचे युवकांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोनपेठ / परभणी ( मंजूर मुल्ला )पाथरी मतदारसंघातील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वावर विश्वास ठेवून सोनपेठ तालुक्यातील अनेक बंजारा समाजातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्ष प्रवेश व विविध पदांचे नियुक्तीपत्र माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी रावसाहेब मोकाशी, लक्ष्मीकांत कांदे, आत्माराम रणखांबे, महेश परांडे, अनिल रोडे, शरद झाडे, यांच्या उपस्थितीत भुजंग हुबे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड तर अर्जुन राठोड यांची युवक सोनपेठ तालुका अध्यक्षपदी निवड तर कार्तिक पवार यांची ओबीसी विभाग सोनपेठ शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. व तसेच पक्षप्रवेशातराहुल पवार, सुनील जाधव, सचिन पवार, सुनील पवार, सतीश पवार, करण पवार, गणेश पवार, संदीप पवार, सुभाष पवार, वैभव राठोड, राहुल जाधव, राज चव्हाण, गजानन पवार, पवन राठोड, रवी चव्हाण, प्रसाद चव्हाण,कार्तिक राठोड, राम पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात जाहीर प्रवेश करून घेण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्वांना पक्षप्रवेश व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous Post

गोगावच्या सरपंच सौ. वनिता  सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला अक्कलकोट तालुक्यातील जनतेचा भरघोस प्रतिसाद – चंद्रशेखर मडिखांबे

Admin

Admin

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला अक्कलकोट तालुक्यातील जनतेचा भरघोस प्रतिसाद – चंद्रशेखर मडिखांबे

वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला अक्कलकोट तालुक्यातील जनतेचा भरघोस प्रतिसाद - चंद्रशेखर मडिखांबे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697