Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला अक्कलकोट तालुक्यातील जनतेचा भरघोस प्रतिसाद – चंद्रशेखर मडिखांबे

Admin by Admin
October 1, 2024
in राजकीय
0
वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला अक्कलकोट तालुक्यातील जनतेचा भरघोस प्रतिसाद – चंद्रशेखर मडिखांबे

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
     
  अक्कलकोट (प्रतिनिधी)-अक्कलकोट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 8 सप्टेंबर पासून संपूर्ण तालुक्यात जनसंवाद यात्रा काढण्यात आला होता त्याला अक्कलकोटच्या जनतेकडून भरघोस असा प्रतिसाद मिळाला. 
              ओबीसी समाजापर्यंत आरक्षणाचा महत्त्व आणि एससी एसटी आरक्षण विरोधात सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024 ला जो निर्णय आला त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्या साठी या जनसंवाद यात्रेचा आयोजन वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने करण्यात आला होता आठ तारखेपासून गोसावी वस्ती, सांगवी ,शिरसी, शिरवळ ,वागदरी ,भूरी कवटा, किरनळी , बदोला,कीणी, काझीकनबस, कुरनूर ,चुंगी ,हन्नूर, बराणपुर ,चपळगाव, अक्कलकोट स्टेशन ,शावळ, कर्जाळ ,कोन्हाली, हंजगी ,बॅगेहळी ,कडबगाव, दोड्याळ ,जेऊर ,हांद्राळ ,मुंडेवाडी, कुडल ,देवी कवठा ,बासलेगाव, कलप्पावाडी ,कंटेहळी ,बोरी उमरगे, मिरजगी, दुधनी ,सिन्नर ,नागुर, इब्रामपूर ,मुगळी ,संगोळगी, बनजगोळ, निमगाव ,गौडगाव, हत्ती कणबास, चिकेहली, इत्यादी गावात फटाके फोडून ढोल ताशा लावून जनतेने या जनसंवाद यात्रेचा स्वागत करण्यात आला हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात राहिलेले गाव पूर्ण करणार असून आरक्षण आपल्या हक्काचा आहे तो संपवण्याचा षडयंत्र सध्या चालू असून याबाबत जनजागृती या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून करण्यात आली 8 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2024 पर्यंत गेले 20 दिवस हा जनसंवाद यात्रा सारखा पाऊस चालू असताना सुद्धा हा यात्रा सुरू होता पहिला टप्पा यशस्वी रित्या पार पडला, या जन संवाद यात्रेच्या माध्यमातून जनते सोबत एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा संवाद साधण्यात आला एस सी, एस टी च्या आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून वर्गीकरण करून आणि क्रिमिलियर लावून कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला यापुढे आरक्षण घेता येईल अशा पद्धतीचे अट सुप्रीम कोर्टाने घातल्यामुळे एससी एसटी चा आरक्षण संपविण्याचा षडयंत्र देशात आणि राज्यात आज चालू आहे या गोष्टीला ना सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे ना विरोधकांचा विरोध आहे दोघेही मूग गिळून गप्प बसलेले आहे त्यामुळे ही जनसंवाद यात्रा काढावी लागली असे पत्रकारांशी बोलताना सोलापूर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी सांगितले, गरीब मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसींच ताट वेगळं आणि मराठा समाजाचा ताट वेगळा या दोघांना वेग वेगळ्या आरक्षण मिळाला पाहिजे अशी भूमिका प्रथम पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची राहिलेली आहे परंतु सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात कोणीही वक्तव्य करायला तयार नाही त्यामुळे ओबीसीचा आरक्षण धोक्यात आलेला आहे याची जनजागृती या जनसंवाद यात्रेतून करण्यात आली
हा जनसंवाद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी युवक तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी, सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते रविराज पोटे, माथाडी कामगार तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे तालुका महासचिव नागेश हरवाळकर जिल्हा संघटक देवानंद अस्वले युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, गंगाराम गायकवाड, युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष संकेत शिरसे, सोमनाथ दसाडे,चिदानंद गाडेकर, युवक कार्यकर्ता गंगाराम वाघमारे, शहर उपाध्यक्ष सुनील शिंगे, महासचिव भारत देडे, तालुका संघटक बबन गायकवाड शहर युवक अध्यक्ष संदीप बाळशंकर, शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले, देविदास नडगम, भीम मडीखांबे, योगेश सोनकांबळे आनंद सोनकांबळे,शिवा नाटिकर, तालुका महासचिव गौतम गायकवाड तालुका उपाध्यक्ष नरसिंह गायकवाड, रतन इंगळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत अनेक बंजारा समाजाचे युवकांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Next Post

भाजप सरकार मायबाप सरकार नसून, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे :- प्रणिती शिंदे

Admin

Admin

Next Post
भाजप सरकार मायबाप सरकार नसून, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे :- प्रणिती शिंदे

भाजप सरकार मायबाप सरकार नसून, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे :- प्रणिती शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697