Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिंदे सेनेत पाथरी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा प्रवेश

Admin by Admin
September 25, 2024
in राजकीय
0
शिंदे सेनेत पाथरी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाथरी / परभणी ( मंजूर मुल्ला )पाथरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील प्रमुख नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वासावर
शिक्कामोर्तब करत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईती़ल वर्षा निवासस्थानी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांचे कट्टर समर्थक परभणी जिल्ह्याचचे युवा नेते सईद खान यांच्यावर विश्वास दर्शावून पाथरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व शिवसेना उपनेते विजय बापू शिवतारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेशात पाथरीचे माझी पंचायत समिती सभापती तथा पाथरी तालुका अध्यक्ष एकनाथ शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सचिन डोंगरे, शहराध्यक्ष ताजुद्दीन फारुकी, जिल्हा अल्पसंख्यांक सचिव मोहसीन खान,भागवतराव फसाटे,भरत धवले, आसाराम वऱ्हाळे, कलीम बागवान, सुनील घुमरे, सुखदेव वाघमारे, किशोर काळे, बंटी काळे, नारायण जाधव, प्रशांत धनले, रमेश शेळके, व्यंकोजी डुकरे, ज्ञानेश्वर शेळके, विष्णुपंत शिंदे, यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यासोबत कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

Previous Post

आकोट येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण न देणेबाबत अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद निवेदन

Next Post

करमाळा येथे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांना सकल मराठा समाजाचे निवेदन

Admin

Admin

Next Post
करमाळा येथे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांना सकल मराठा समाजाचे निवेदन

करमाळा येथे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांना सकल मराठा समाजाचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697