नोबेल एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटी संचलित व्हिजन इंडिया प्रि- स्कूल चिकेहळ्ळी येथे दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी ७८ वा स्वातंत्र्यदिन साजारा करण्यात आला..स्कूल हेड ॲडव्होकेट शबाना मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच श्रीमती फतरूमा पटेल होते. यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचें पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गुरूनाथ पाटील हवालदार (पॅराशुट रेजिमेंट) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इरफान मुल्ला ईरण्णा दसाडे, कलप्पा ढोणे, योगेश जाधव, पोलीसपाटील, शिक्षक स्टाफ, गावकरी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संध्या अस्वले यांनी केले. शिक्षिका करीष्मा बागवान यांनी आभार प्रदर्शन केले.

| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | |
| 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 |
| 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 |
| 21 | 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 |
| 28 | 29 | 30 | ||||
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697