Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूरात आस्था रोटी बँकेतर्फे रक्षाबंधन सण साजरा

Admin by Admin
August 19, 2024
in सामाजिक
0
सोलापूरात आस्था रोटी बँकेतर्फे रक्षाबंधन सण साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट ( प्रतिनिधी ) सोलापूर शहरात आस्था रोटी बँकेकडून  समाजाचा कचरा गोळा करणाऱ्या हातांवर राखी बांधून रक्षाबंधन  सण साजरा केला . सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तसेच हबीब अनाथ आश्रम या ठिकाणी आस्थाच्या महिला सभासदांंनी रक्षाबंधन सण साजरा केला.
रक्षाबंधन ओवळणी म्हणून  तुम्ही व्यसनमुक्त व्हावा स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या असा संदेश दिला. 
रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे, जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.
परंतु आस्थाच्या महिला सभासदांकडून राखी बांधून घेतल्यानंतर त्यांनी व्यसनमुक्त जीवन जगाव स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्याव हे वचन घेतल ओवाळणी म्हणून घेतले.आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या महिला सभासदांनी ज्यामध्ये सहभाग दिला. यामध्ये  निलिमा हिरेमठ ,कांचन हिरेमठ ,छाया गंगणे, संपदा जोशी, नीता अकुर्डे ,संगिता छंचुरे ,अनिता तालीकोटी स्नेहा वनकुद्रे ,स्नेहा मेहता, सुवर्ण पाटील, अविनाश माचारला, हबीब आश्रम चे व्यवस्थापक बेले मॅडम तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे ,पुष्कर पुकाळे यांनी परिश्रम घेतले 
तर महानगरपालिकेच्या वतीने आस्था टीमचे आभार मानले व्यवस्था अधिकारी . अशोक चराटे व केदारनाथ गोटे यांनी मानले. सोरेगाव हबीब अनाथ अश्राममधील सर्व मुलांना आस्थाच्या महिला सभासदांकडून राखी बांधून चांगले शिकून स्वतःच्या पायावर उभे राहा स्वतःच पर्यायाने समाजाचे देशाचे नाव मोठ करा यशस्वी व्हा अश्या आपुलकीने संस्कार मोती दिले राखी बांधून खाऊ वाटप करण्यासाठी उपस्थित होत्या.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंट व नातेवाईकांना राखी बांधण्यात आली आहे. 
तसेच हबीब आश्रम मधील अनाथ मुलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले आहे.

Previous Post

चिकेहळळी येथील व्हिजन इंडिया प्रि स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात न्यासाच्या वतीने श्री तुळजाभवानी माता मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, कळसारोहन आणि मंदिर लोकार्पण सोहळा

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात न्यासाच्या वतीने श्री तुळजाभवानी माता मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, कळसारोहन आणि मंदिर लोकार्पण सोहळा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात न्यासाच्या वतीने श्री तुळजाभवानी माता मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, कळसारोहन आणि मंदिर लोकार्पण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697