Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

क्रीडाभारती संघटनेच्या अध्यक्षपदी अमोलराजे भोसले यांची नियुक्ती

Admin by Admin
August 13, 2024
in शैक्षणिक
0
क्रीडाभारती संघटनेच्या अध्यक्षपदी अमोलराजे भोसले यांची नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट :(प्रतिनिधी) 
अक्कलकोट शहर व तालुक्यात खेळाचा व्यापक विस्तार करून अधिक गुणवान खेळाडू आणि खेळाच्या माध्यमातून संस्कार,सशक्त,सक्षम व चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रव्यापी संघटन असलेल्या क्रीडाभारती संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी क्रीडाभारतीचे जिल्हापदाधिकारी राजेंद्र कळमणकर,ज्ञानेश्वर म्याकल,डॉ.विलास हरपाळे,अरुण उपाध्ये यांनी अमोलराजे भोसले यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केले.
यावेळी प्रास्ताविक क्रीडाभारती चे तालुका संयोजक अभिजित लोके सर यांनी केले.तर स्वागत तालुकामंत्री प्रकाश सोनटक्के यांनी केले.या प्रसंगी मार्गदर्शक व निवृत्त मुख्याध्यापिका कु.उषाताई हंचाटे,क्रीडाशिक्षक परमेश्वर व्हसुरे ,कल्याणी  लकशेट्टी,बाबुराव पवार,दत्तात्रय बिराजदार,सर्जेराव माशाळ,शंभूराजे गाटे आदी उपस्थित होते.
 या वेळी अक्कलकोट तालुका क्रीडाभारती पदाधिकारी मंडळ व कार्यकारिणी सदस्य जाहीर करण्यात आले.ते पुढील प्रमाणे अध्यक्ष अमोलराजे भोसले,उपाध्यक्ष महिबुब शेख,महिला उपाध्यक्ष उषाताई हंचाटे,तालुकामंत्री प्रकाश सोनटक्के,सहमंत्री नागराज कलबुर्गी,परमेश्वर व्हसुरे,कल्याणी लकशेट्टी,खजिनदार अमोल कोकाटे,क्रीडांगण प्रमुख अविनाश राठोड,उपप्रमख दत्तात्रय हिल्ली,इकबाल टिनवाला,संयोजक अभिजित लोके आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून दत्तात्रय बिराजदार,अरविंद शिंदे,उमेश नेवाळे,बाबुराव पवार,दयानंद उटगे,अमर पराड,शंभू गाटे,आनंद पाटील,सिद्धेश्वर घुगरे,कुमार जाधव,दयानंद दणुरे,प्रशांत राचेटी यांची निवड झाली.
शेवटी राजेंद्र कळमनकर यांनी आभार मानले.
Previous Post

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द, हराळवाडी, कोरवली गावभेट दौरा

Next Post

ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास अन्नछत्र मंडळा तर्फे रु. ५ लाख रुपयाची देणगी

Admin

Admin

Next Post
ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास अन्नछत्र मंडळा तर्फे रु. ५ लाख रुपयाची देणगी

ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास अन्नछत्र मंडळा तर्फे रु. ५ लाख रुपयाची देणगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697