Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास अन्नछत्र मंडळा तर्फे रु. ५ लाख रुपयाची देणगी

Admin by Admin
August 13, 2024
in सामाजिक
0
ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास अन्नछत्र मंडळा तर्फे रु. ५ लाख रुपयाची देणगी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट  (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी श्रावण मासाचे औचित्य साधून नव्याने उभारत असलेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास जाहीर केलेल्या रु. ५ लाखाच्या देणगीचा धनादेश न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवारी अन्नछत्र मंडळाच्या अतिथी कक्षात मंदिर समितीस देण्यात आला.
यावेळी श्री मल्लिकार्जुन मंदिर समितीचे प्रशांत लोकापुरे, स्वामिनाथ हिप्परगी, सुनील गोरे, बसवराज माशाळे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे काका, प्रा. आडवीतोटे, विजकुमार कापसे, शिवराज स्वामी, राजु नागुरे, सिद्धराम कवटगी यांच्यासह न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, आतिश पवार, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब पोळ, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post

क्रीडाभारती संघटनेच्या अध्यक्षपदी अमोलराजे भोसले यांची नियुक्ती

Next Post

कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील अजय काशिनाथ सुतार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

Admin

Admin

Next Post
कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील अजय काशिनाथ सुतार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील अजय काशिनाथ सुतार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697