Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नागनहळळी आश्रमशाळेत शिक्षण सप्ताह समारोप समारंभ उत्साहात साजरा

Admin by Admin
July 29, 2024
in शैक्षणिक
0
नागनहळळी आश्रमशाळेत शिक्षण सप्ताह समारोप समारंभ उत्साहात साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
दिनांक 22/07/2024 ते दिनांक 28/07/2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानुषंगाने दिनांक 28/07/2024 रोजी समुदाय सहभाग अंतर्गत विदयाजंली व स्नेहभोजन असे उपक्रम साजरे करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट शरद फुटाणे यांनी विदयार्थ्यांचा पहिला गुरु आई वडिल असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे कार्य करत रहा. असा उपदेश केला व संस्थेची शालेय इमारत, प्रयोगशाळा व वसतिगृह विभाग यामधील गरीब व होतकरु विदयार्थ्यांना मिळणा-या सुविधा याबददल संस्थेविषयी गौरवदगार काढले. यावेळी संस्थेचे सचिव  जावेद पटेल, माजी मुख्याध्यापक . मोहन चव्हाण,  पत्रकार . मारुती बावडे, स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप व उदयोजक विक्रम फुटाणे प्राचार्य. मुजावर आय. एम., मुख्याध्यापक . रईस अहमद शेख यांची उपस्थित प्रार्थनीय होती.
शिक्षण सप्ताह अंतर्गत नागनहळळी आश्रमशाळा संकुलात दि. 22/07/2024 रोजी पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले. दि.23/07/2024 रोजी दुस-या दिवशी निपुण प्रतिज्ञा गणितीय परिपाठ व तज्ञांची माहिती विदयार्थ्यांना करुन देण्यात आली. दि. 24/07/2024 रोजी तिस-या दिवशी क्रिडा दिवस साजरा करण्यात आला.दि.25/07/2024 रोजी चौथ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. दि.26/07/2024 रोजी पाचव्या दिवशी कौशल्य व डिजिटल, दि. 27/07/2024 रोजी सहाव्या दिवशी इको क्लबची स्थापना, वृक्षारोपन व शालेय पोषण आहार या विषयी माहिती देण्यात आली.
प्रशालेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आनंदी वातावरणात उपक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . मोहन गुरव आभार . शिवाजी चव्हाण यांनी मानले.

Oplus_0
Previous Post

अक्कलकोट येथे रासप पदाधिकाऱ्याचीं बैठक संपन्न

Next Post

यश सिद्धी आजी माजी सैनिक संघटना  असोशियन महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी कमलाकर कांबळे ,उपाध्यक्षपदी जयानंद कांबळे यांची निवड

Admin

Admin

Next Post
यश सिद्धी आजी माजी सैनिक संघटना  असोशियन महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी कमलाकर कांबळे ,उपाध्यक्षपदी जयानंद कांबळे यांची निवड

यश सिद्धी आजी माजी सैनिक संघटना  असोशियन महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी कमलाकर कांबळे ,उपाध्यक्षपदी जयानंद कांबळे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157096
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697