Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

यश सिद्धी आजी माजी सैनिक संघटना  असोशियन महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी कमलाकर कांबळे ,उपाध्यक्षपदी जयानंद कांबळे यांची निवड

Admin by Admin
July 29, 2024
in सामाजिक
0
यश सिद्धी आजी माजी सैनिक संघटना  असोशियन महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी कमलाकर कांबळे ,उपाध्यक्षपदी जयानंद कांबळे यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
सोलापूर जिल्हा यश सिद्धी आजी-माजी सैनिक संघटना असोसिएशन महाराष्ट्र राज्य   सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी कॅप्टन कमलाकर कांबळे तर उपाध्यक्षपदी जयानंद कांबळे यांची लोकशाही पद्धतीने एकमताने निवड करण्या आली .२०२४/२५ ते२०२६/२७ सालासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड शिवपुत्र घटकांबळे उपाध्यक्ष यशसिद्धी आजी-माजी सैनिक संघटना असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी कॅप्टन कमलाकर कांबळे यांचे नाव जयानंद कांबळे यांनी सुचवले तर अनुमोदन भाऊसाहेब वंजारे यांनी दिले. उपाध्यक्ष पदासाठी जयानंद कांबळे यांचे नाव सूर्यकांत गजघाटे यांनी सुचवले तर सुवास सराटे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार कॅप्टन दिलावर शेख यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्ष यांनी आजी-माजी सैनिकाचे ज्या अडीअडचणी असतील त्या तन-मंधनाने सोडवण्याचा प्रयत्न करेन व कुठल्याही अडीअडचणीसाठी धावून त्यांना मदत करण्याची प्रयत्न करेन असे सांगितले. तसेच आपले आजी-माजी सैनिक संघटनेचे कुठल्याही काम असेल तरी आपण हाक मारताल तिथे हजर राहू असे आश्वासन दिले. व मला अध्यक्षपद दिलात त्यामुळे मी तुमचा सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. असे सांगितले.
त्याचप्रमाणे खालील पदाधिकाऱ्याची पण निवड करण्यात आली  संघटनेचे  सचिव: – प्रमोद जाधव यांचे नाव शिवपुत्र घटकांबळे यांनी सुचवले तर अनुमोदन राहुल साबळे यांनी दिले. सहसचिव :- दिलावर शेख यांचे नाव शंभू देव सुरोशे यांनी सुचवले तर अनुमोदन सुरेश  खलसोडे यांनी दिले. खजिनदार: – बाबुराव बेलभंडारे यांचे नाव सत्यवान वाघमारे यांनी सुचवले. तर श्रीमंत सोनवले यांनी अनुमोदन दिले .सखजिनदार: – विद्याधर ढोणे यांचे नाव विष्णू वाघमारे यांनी सुचवले तर गोपाल चुबुक नारायण यांनी अनुमोदन केले.  संघटक: – सूर्यकांत गजघाटे यांचे नाव महेश गायकवाड यांनी सुचवले तर विठ्ठल पेठे यांनी अनुमोदन दिले .सहसंघटक: – प्रकाश घटकामुळे यांचे नाव अरुण डावरे यांनी सुचवले तर मसंना मनोरे यांनी अनुमोदन दिले. कार्याध्यक्ष:-  सत्यवान वाघमारे यांचे नाव श्रीशैल काशेट्टी यांनी सुचवले तर इरांना धनशेट्टी यांनी अनुमोदन दिले. सल्लागार:- शिवपुत्र घटकांबळे यांचे नाव दयानंद बागडे यांनी सुचवले तर शहाजी देडे यांनी अनुमोदन केले. सहसल्लागार :- रामचंद्र माशाळे यांचे नाव समाधान कांबळे यांनी सुचवले तर मारुती माने यांनी अनुमोदन केले. त्याचवेळी यांचा सर्वांचा सत्कार करण्यात आला . सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे बैठकीचे सांगता झाली याचे सूत्रसंचालन जयानंद कांबळे यांनी केले.
Oplus_0
Previous Post

नागनहळळी आश्रमशाळेत शिक्षण सप्ताह समारोप समारंभ उत्साहात साजरा

Next Post

क्रांती दिनी शेतकरी संघटना व भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने पुणे येथे विधानभवनावर ट्रॅक्टर मोर्चा.

Admin

Admin

Next Post
क्रांती दिनी शेतकरी संघटना व भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने पुणे येथे विधानभवनावर ट्रॅक्टर मोर्चा.

क्रांती दिनी शेतकरी संघटना व भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने पुणे येथे विधानभवनावर ट्रॅक्टर मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697