Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे रासप पदाधिकाऱ्याचीं बैठक संपन्न

Admin by Admin
July 29, 2024
in राजकीय
0
अक्कलकोट येथे रासप पदाधिकाऱ्याचीं बैठक संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर  यांच्या आदेशानुसार प्रदेशध्यक्ष काशीनाथ  शेवते मुख्य महासचिव माउलीं  सलगर यांच्या सूचनेनुसार रासप ची अक्कलकोट मध्ये दि.२९/०७/२०२४ सोमवार रोजी सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकोट मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे येणाऱ्या विधानसभा पक्षाचा वर्धापनदिना निमित्त येणाऱ्या दि.०१/०८/२०२४ तारखेला सर्जेराव जाधव सभागृह अक्कलकोट मध्ये होणाऱ्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक निमित्त सोमवारी बैठक संपन्न झाली .यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांनी कार्यकर्त्यांना बूथ कमिटी येणाऱ्या विधानसभा संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळेस सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, अक्कलकोट तालुका अध्यक्ष राजकुमार बिराजदार, अक्कलकोट तालुका कार्यध्यक्ष काशिनाथ निंबाळ, अक्कलकोट शहर संघटक नागेश उमदी, ऑल इंडिया धनगर समाज तालुकाध्यक्ष गंगाराम म्हेत्रे, महिला आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्ष मंजुश्री धरणे, जयश्री जडगे, गीता जवेरी, पूजा बापू बंडगर, पूजा यल्लु बंडगर, माजी अक्कलकोट पंचायत समिती सदस्य मल्लिनाथ हत्ते, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते काशिनाथ बणजगोळ, काशिनाथ चव्हाण, राहुल चव्हाण, चंद्रकांत निरोणे, श्रीशैल शिरपूर, शरणाप्पा चलगेरी, चौडप्पा जमादार, सिद्धार्थ वाघमारे, श्रीशैल टोणपे, बापू गुलाब बंडगर, यलु बंडगर, देवप्पा बंडगर, परसु बंडगर, विकास बंडगर, सोनू बंडगर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

शहिदांना मानवंदना देत करमाळ्यात २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात संपन्न..!

Next Post

नागनहळळी आश्रमशाळेत शिक्षण सप्ताह समारोप समारंभ उत्साहात साजरा

Admin

Admin

Next Post
नागनहळळी आश्रमशाळेत शिक्षण सप्ताह समारोप समारंभ उत्साहात साजरा

नागनहळळी आश्रमशाळेत शिक्षण सप्ताह समारोप समारंभ उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157095
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697