Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

रस्त्यात अडवून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

Admin by Admin
July 28, 2024
in क्राईम
0
रस्त्यात अडवून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परतूर / जालना ( राम राठोड )
आष्टी पाथरी रस्त्यावर विनानंबरची कार आडवी लावून लुटमार करणाऱ्या टोळीच्या आष्टी पाथरी व मानवत पोलिसांनी आज पहाटे मुस्क्या आवळल्या आष्टी पाथरी रस्त्यावर काहीजण विना नंबरची कार रस्त्यात आडवी लावून वाहने थांबवत शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करीत असल्याची माहिती आष्टी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांना काल पहाटे मिळाली होती त्यानुसार श्री ईगेवाड यासह सहाय्यक फौजदार गोपीनाथ कांदे पोलीस शिपाई विनोद वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता आष्टी पाथरी रस्त्यावर परभणी जिल्ह्याच्या हद्दीत डोंगरगाव शिवारात लुटमार सुरू होती. पोलिसाची गाडी पाहताच चोरट्यांनी पाथरीच्या दिशेने धूम ठोकली या प्रकारची तात्काळ माहिती पाथरी व मानवत पोलिसांना कळवून तात्काळ नाकाबंदी करण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे आष्टी पोलिसांकडून लुटमार करण्याचा पाठलाग सुरूच होता ही कार मानवत जवळ पकडून चौघाच्या शास्त्रासह मुसक्या आवडण्यात आल्या. शैलेश कारभारी भोसले. सतीश रामभाऊ चव्हाण.हे दोघे राहणार लिंबा. तालुका. पाथरी आणि सोनूसिंग पुनसिंग टाक. जितेंद्रसिंग अवतारसिंग जुनी. राहणार. परभणी .अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघेही रेकॉर्डवरील गुन्हेगारी असल्याची माहिती. सहाय्यक पोलीस निरीक्षक. सचिन इगेवाड. यांनी दिली.

Previous Post

महादेव कोगनुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून सोलापूर सिध्दारामेश्वर व रूपाभवानी देवीला साकडे.

Next Post

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ गोरगरीब महिलांना देण्यासाठी प्रयत्न करावे – बालाजी बच्चेवार

Admin

Admin

Next Post
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ गोरगरीब महिलांना देण्यासाठी प्रयत्न करावे – बालाजी बच्चेवार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ गोरगरीब महिलांना देण्यासाठी प्रयत्न करावे - बालाजी बच्चेवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156960
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697