Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतले  श्री स्वामी समर्थांचे दर्शन

Admin by Admin
July 18, 2026
in सामाजिक
0
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतले  श्री स्वामी समर्थांचे दर्शन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
           येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व्यवस्थापनाने भाविकांसाठी केलेल्या सुविधा खरोखरच कौतुकास्पद आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने हे देवस्थान आणखी मोठे व्हावे हीच प्रार्थना आहे, कारण अक्कलकोटची ही पवित्र भूमी म्हणजे श्रद्धेचे आणि शांततेचे केंद्र आहे असे मनोगत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी
व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाला भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी
दर्शनानंतर मंदिर परिसराची पाहणी करून चेअरमन महेश इंगळे यांच्याकडून देवस्थानच्या विविध विकास कामांबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक बोलत होते.
      प्रारंभी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे आमदार सचिन  कल्याणशेट्टी 
व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वागत केले. दर्शनानंतर देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी शाल, श्रीफळ, स्वामींची मूर्ती आणि कृपावस्त्र देऊन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन  कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी तसेच देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव आदींसह भाविक
उपस्थित होते.
Previous Post

सौर प्रकल्पांसाठी हजारो झाडांची कत्तल; प्रतिपूरक वृक्षलागवड कुठे ? प्रशासनाला भारतीय लहुजी  सेनेचा थेट सवाल!

Next Post

बादोल्याचे जानकर बंधुचे नीट परीक्षेत घवघवीत यश

Admin

Admin

Next Post
बादोल्याचे जानकर बंधुचे नीट परीक्षेत घवघवीत यश

बादोल्याचे जानकर बंधुचे नीट परीक्षेत घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697