Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी यश कलेक्शनचे मालक सर्वेसर्वा राजकुमार दोशी यांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेचा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

Admin by Admin
November 1, 2025
in सोलापूर
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( आयुब शेख ) ग्राहक हाच देवता मानुन करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या मनामध्ये प्रेमाची अतूट नाते निर्माण करणारे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी राजकुमार दोशी यांनी यश कलेक्शनच्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेतली आहे. यशकल्याणी सामाजिक संस्थेच्या वतीने यावर्षीचा यशकल्याणी करमाळा उद्योग भूषण पुरस्कार यश कलेक्शनचे सर्वेसर्वा राजकुमार दोशी यांना सहकुटुंब प्रदान करण्यात आला. यावेळी राजकुमार जोशी यांच्या पत्नी सौ अश्विनी वहिनी चिरंजीव यशराज दोशी प्रतीक दोशी दोन्ही सुना नातवंडा सोबत त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. करमाळा येथील यशकल्याणी संस्थेचे प्रेरणास्थान श्रध्देय वसंतराव दिवेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रतीवर्षी वसंत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येते. यामध्ये ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धाचे पारितोषिक वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना गौरविण्यात करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांच्य मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमा सुत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले तर आभार प्रा. कल्याणराव साळुंके यांनी मानले. यश कलेक्शनचे मालक राजकुमार दोशी यांना उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

आयर्न लेडी.. श्रीमती इंदिरा गांधी

Next Post

करमाळा येथे विविध संस्था, संघटनांतर्फे तहसीलदार यांना निवेदन

Admin

Admin

Next Post
करमाळा येथे विविध संस्था, संघटनांतर्फे तहसीलदार यांना निवेदन

करमाळा येथे विविध संस्था, संघटनांतर्फे तहसीलदार यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697