Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणी जाहीर 

Admin by Admin
August 14, 2025
in राजकीय
0
अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणी जाहीर 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली.
 यावेळी अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष म्हणून बसवराज बाणेगाव चपळगाव, सैपन  फुलारी हैदरा , रवी वरनाळे वागदारी ,शेखर माळी हत्ती कणबस , हर्षदीप गायकवाड डोंबरजवळगे, म्हाळप्पा पुजारी कलहिप्परगे, बसवराज पाटील आळगे , संजय व्हरकेरी तोळणूर ,
सरचिटणीस – काशिनाथ थंब नागणसूर , सिद्रामप्पा घोळसगाव वागदरी , सागर स्वामी कर्जाळ ,अशपाक मुजावर हिळळी , बसवराज बिराजदार हैदरा ,शिवलिंग नरुणे करजगी , करण शिंदे चिंचोली , खजिनदार – मानव घोडके हालचिंचोली ,
 सहचिटणीस – विठ्ठल धुमाळ पान मंगरूळ , मल्लिनाथ बिराजदार बिजगेर , अब्दुल बादशहा मकानदार देशमुख बोरगाव , एडवोकेट महेंद्र बनसोडे कर्जाळ ,विजय स्वामी दर्शनाळ ,
 कार्यकारणी सदस्य – राजशेखर बिराजदार इटग  ,मुरारी शिंदे आबावाडी ,बसण्णा लोहार तडवळ , मलकारसिद्ध पुजारी बबलाद , अमरेन पात्रे वागदरी , सचिन आयवाळे  भोसगा , संजय प्रचंडे नागणसूर , परमेश्वर आलूरे घोळसगाव , मल्लिकार्जुन सनगोंडे बोरोटी , बसवराज धसाडे करजगी ,रहीम फुलारी पितापूर , अशोक जमादार अंकलगी ,
 सल्लागार -मल्लिकार्जुन हत्ते घोळसगाव ,केदारनाथ सुरवसे शावळ , शिवानंद बिराजदार सलगर , मजूद चौधरी दर्शनाळ , 
 कार्यालयीन प्रमुख – सुरेश पाटील अक्कलकोट , विमुक्त भटक्या जाती जमाती अध्यक्ष – विलास राठोड अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष शिवशरण करजगी ओबीसी विभाग अध्यक्ष भीमराव जडगे

आदी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडी प्रसंगी अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण जाधव अश्पाक बळोरगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुवर्णा मलगोंडा, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष निशिकांत कवडे , हर्षदीप गायकवाड , विलास राठोड , शिवशरण करजगी, भिमराव जडगे आदी उपस्थित होते.
चौकट -अक्कलकोट तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युवकांना , युवतीनां संधी देणार आहे.  महाविकास आघाडी झाल्यास आघाडी सोबत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार. जर आघाडी न झाल्यास काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार आहे .वरिष्ठ पातळीवरील नेते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही सज्ज आहोत – काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील
Previous Post

हजरत शेख   नुरद्दीन  बाबा चिस्ती दर्गा ऊर्स निमित्त एन एस  सोशल ग्रुप तर्फे गोरगरीब , वंचित महिलांना धान्य वाटप

Next Post

अक्कलकोट -“हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत भव्य तिरंगा मोटार सायकल रॅली संपन्न

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट -“हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत भव्य तिरंगा मोटार सायकल रॅली संपन्न

अक्कलकोट -"हर घर तिरंगा" अभियाना अंतर्गत भव्य तिरंगा मोटार सायकल रॅली संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157266
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697