Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट -“हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत भव्य तिरंगा मोटार सायकल रॅली संपन्न

Admin by Admin
August 14, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट -“हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत भव्य तिरंगा मोटार सायकल रॅली संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तसेच नगरपालिका, पंचायत समिती, तहसील कार्यालय व पोलीस प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. 
     भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण देशभर हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात राबवले जात आहे. याच अनुषंगाने, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून रॅलीस प्रारंभ होऊन विजय चौक, कारंजा चौक, कापड बाजार, मेन रोड, वीर सावरकर चौक, सोन्या मारुती चौक, समर्थ चौक, राजे फत्तेसिंह चौक, जुना तहसील कार्यालय मार्गे एवं चौक येतील हुतात्मा स्तंभ येथे सदरील रॅलीचे समारोप करण्यात आले.
     या रॅलीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार विनायक मगर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, गटविकास अधिकारी, मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोले, आप्पासाहेब पाटील, अमोलराजे भोसले , शिवशरण जोजन, मोतीराम राठोड, नन्नू कोरबु, अमोल हिप्परगी, आनंद खजूरगीकर,  रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, परमेश्वर यादवाड,  नागू कुंभार, कांतु धनशेट्टी, प्रशांत लोकापुरे, दयानंद बिडवे, प्रवीण शहा, शिवशंकर स्वामी, सौरभ हळके, अमर शिरसाट, सिद्धाराम पाटील, सिद्धाराम टाके, सुनील गोरे,   यांच्यासह असंख्य शेअरवासीय उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणी जाहीर 

Next Post

स्वातंत्र्य दिन  (१५ ऑगस्ट)  – आपण खरंच स्वातंत्र्य उपभोगतो का?

Admin

Admin

Next Post
स्वातंत्र्य दिन  (१५ ऑगस्ट)  – आपण खरंच स्वातंत्र्य उपभोगतो का?

स्वातंत्र्य दिन  (१५ ऑगस्ट)  – आपण खरंच स्वातंत्र्य उपभोगतो का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157267
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697