Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

धानय्या कौटगीमठ यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी पदवी 

Admin by Admin
July 28, 2025
in शैक्षणिक
0
धानय्या कौटगीमठ यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी पदवी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
के. एल. ई. मंगरूळे हायस्कूल येथील शिक्षक  धानय्या गुरुलिंगय्या कौटगीमठ यांना “The Literary World of Sudha Murty: An Exploration” या विषयावर पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. ही पदवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यातर्फे प्रदान करण्यात आली.
या संशोधन कार्यासाठी दयानंद महाविद्यालय, सोलापूर येथील इंग्रजी विषयाचे प्रा. डॉ. टी. एन. कोळेकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले. डॉ. डी. सी. ननावरे हे कमिटी चेअरमन होते, तर डॉ. एम. खान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांनी बाह्य परीक्षक  म्हणून कार्य केले.
कार्यक्रमात डॉ. गणेश संकपाल यांनी प्रस्तावना सादर केली. डॉ. शिवाजी शिंदे (सहाय्यक कुलसचिव) यांनी संपूर्ण सहकार्य दिले आणि आभार प्रदर्शन केले. यावेळी डॉ. शिवानंद तडवळ आणि प्रा. रेवणसिद्ध हालोळी उपस्थित होते.
. धानय्या कौटगीमठ यांचे चिरंजीव कुमार रामेश्वर कौटगिमठ देखील या प्रसंगी उपस्थित होते. डॉ. अमोघसिद्ध चांडके यांची अमूल्य साथ आणि प्रा. प्रकाश सुरवसे यांची  साथ लाभली.

Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्यावा; खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी

Next Post

साहित्यरत्न ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बैठक संपन्न

Admin

Admin

Next Post
साहित्यरत्न ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बैठक संपन्न

साहित्यरत्न ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697