Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

साहित्यरत्न ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बैठक संपन्न

Admin by Admin
July 28, 2025
in सामाजिक
0
साहित्यरत्न ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बैठक संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने सालाबादा प्रमाणे याही वर्षी  साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे १०५ व्या जयंती बैठक मातंग समाज अध्यक्ष सुनिल  खवळे यांच्या अध्यक्ष खाली पार पडली .या बैठकीमध्ये कार्यकारिणी निवड करण्यात आली  साहित्यरत्न , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समिती चे नूतन अध्यक्ष श्रीपाद  खवळे यांची एक मतांनी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी आदिनाथ कांबळे , सेक्रेटरी समर्थ देवकुळे , सह सेक्रेटरी जनार्दन शितोळे , खजिनदार प्रेम केंदळे , सह खजिनदार तानाजी खवळे ,  कार्याध्यक्ष समर्थ खंदारे , मिरवणूक  प्रमुख  बाबाजी कांबळे ,दगडु पारखे , अनिल केंगार ,बाळू क्षीरसागर ,विकास हातागळे ,सचिन ऐवळे ,दत्ता बनसोडे ,राहुल गिजगे ,आधारस्तंभ- अनिल गवळी नामदेव क्षीरसागर अंबादास कांबळे ठकशेन शितोळे , राजू बनसोडे ,राहुल देविदास क्षीरसागर , राजू देडे , माजी नगरसेवक विकास मोरे आदींचे निवड करण्यात आली.   अविनाश पारखे यांनी आभार मानले. जयंती उत्सव समितीच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यानां शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

धानय्या कौटगीमठ यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी पदवी 

Next Post

शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात १०५८ जणांची तपासणी  , जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा उपक्रम 

Admin

Admin

Next Post
शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात १०५८ जणांची तपासणी   , जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा उपक्रम 

शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात १०५८ जणांची तपासणी  , जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा उपक्रम 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697