Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड यांची भेट

Admin by Admin
July 28, 2025
in महाराष्ट्र
0
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड यांची भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे -पुरोगामी नेते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष  प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री , काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी  पुण्यात त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत चर्चा झाली.प्रवीण गायकवाड यांचे विचार हे महाराष्ट्राची ज्या विचारांची ओळख आहे त्या विचारांनी चालणारे हे व्यक्तिमत्व आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर हे कायम त्यांच्या वाचनात असतात. व त्यानुसारच काळाची पावले ओळखत युवकांनी व्यावसायिक शिक्षणाकडे भर दिला पाहिजे. तसेच जास्तीत जास्त तरुणांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे.

त्यांच्यावरील हल्ला म्हणजे महाराष्ट्रातील समतावादी विचार संपविण्याचा कट आहे. झालेल्या भ्याड हल्ल्याने प्रविण गायकवाड यांचे कार्य थांबणार नाही तर ते अधिक प्रेरणेने त्यांचे सामाजिक कार्य चालू ठेवतील. प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी आम्ही सर्व कायम आहोत आणि राहू असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी  माजी आमदार उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज मोरे, ऋषिकेश बालगुडे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

आमदार सचिनदादानां  मंत्रिमंडळात मिळणार स्थान ? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चा

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्यावा; खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी

Admin

Admin

Next Post
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर 'भारतरत्न' द्यावा; खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697