Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना वाढदिवसानिमित्ताने सत्कार

Admin by Admin
July 27, 2025
in महाराष्ट्र
0
डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना वाढदिवसानिमित्ताने सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मिरज / सांगली ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई.,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तथा ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे  डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.. यावेळी त्यांना संत तुकाराम महाराज पगडी, पुष्पगुच्छ, स्वामी विवेकानंदांची मूर्ती, छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वास आरोटे,  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव,  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रचार प्रमुख संजय फुलसुंदर यांनी सिद्धार्थ भोकरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Previous Post

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

Next Post

आमदार सचिनदादानां  मंत्रिमंडळात मिळणार स्थान ? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चा

Admin

Admin

Next Post
आमदार सचिनदादानां  मंत्रिमंडळात मिळणार स्थान ? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चा

आमदार सचिनदादानां  मंत्रिमंडळात मिळणार स्थान ? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697