Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात सहर्ष स्वागत!

Admin by Admin
June 30, 2025
in सोलापूर
0
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात सहर्ष स्वागत!

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर (प्रतिनिधी): “माऊली माऊली!” च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज सोलापूर जिल्ह्यात भावपूर्ण स्वागत करण्यात आले. सोमवारी सकाळी पालखीने धर्मपुरी येथून जिल्ह्यात प्रवेश केला. बरड (ता. फलटण) येथून नातेपुते मुक्कामी पालखीचे आगमन झाले.

टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “विठ्ठल विठ्ठल” नामस्मरणात न्हालेल्या वातावरणात हजारो वारकऱ्यांनी भक्तिभावाने माऊलींचे स्वागत केले.

पालकमंत्री धर्मपुरी येथे सहकुटुंब उपस्थित राहून माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी आणि समाधानकारक पर्जन्यमानासाठी प्रार्थना केली.

यावेळी उपस्थित माजी आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, तसेच शासन आणि प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अनंत चैतन्य प्रशालेला “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ”  अभियानाचा तृतीय पुरस्कार

Next Post

कसंतरी होतंय !

Admin

Admin

Next Post
कसंतरी होतंय !

कसंतरी होतंय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (44)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156989
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697