Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन वतीने एक लाख वह्या वाटपाचा शुभारंभ संपन्न 

Admin by Admin
June 18, 2025
in सोलापूर
0
सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन वतीने एक लाख वह्या वाटपाचा शुभारंभ संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 सोलापूर – ( प्रतिनिधी )
मागील अनेक वर्षांपासून सागर सिमेंट व  एम के फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वह्यांचे वाटप करण्यात येत आहे, दरवर्षीप्रमाणे ह्या  २०२५-२६ शैक्षणिक वर्षाकरिता १ लाख वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ आज सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथे जिल्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात वह्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,  यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
“गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वह्या वाटपाचे आयोजन करत असून, वही वाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठीच चालू केले नसून, हे कार्य माझ्या हातून कायम जमेल त्याप्रमाणे  अखंड कायमच चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन  व विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायमच असेल, ह्या सर्व कार्यात माझ्या कंपनी मॅनेजमेंट व वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा राहिला आहे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो” असे प्रतिपादन ह्यावेळी सागर सिमेंट महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाऊंडेशनचे संस्थापक  महादेव कोगनुरे यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सागर सिमेंट चे डीलर  सोमनाथ हासाळे, शिवलाल हरळेकर,  रमीज साबुनगर,  प्रकाश करपे,  मल्लेशी मंदोली,  रमेश कलशेट्टी, एस के बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यपक  गुरुनाथ वांगीकर ,  मोतीबाने ,  काशिनाथ भातगुणकी, दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष  पंचाक्षरी स्वामी, सोलापूर जिल्हा , समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष  नागेश बिराजदार,  मल्लिकार्जुन धारसंगे,  कलप्पा हंगरगी,  राजकुमार दिंडुरे,  बसवराज बाके,  सुरेश ढवले,  प्रकाश राचेट्टी ,  अशोक बगले ,  आप्पाशा हंचनाळ तसेच सागर सिमेंटचे अधिकारी, विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच एम के फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  बाबूगौडा बिराजदार  यांनी केले तर आभार  शिवाजी राठोड यांनी मानले.
Previous Post

गर्दीच्या नियोजनासाठी यंदा पालखीवर ‘एआय’ ठेवणार लक्ष, दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी, बस मार्गात देखील होणार बदल

Next Post

दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर महानगर वाॅर्ड शाखा अंतर्गत महिला कार्यकारिणीची निवड

Admin

Admin

Next Post
दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर महानगर वाॅर्ड शाखा अंतर्गत महिला कार्यकारिणीची निवड

दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर महानगर वाॅर्ड शाखा अंतर्गत महिला कार्यकारिणीची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697