Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिवसेना बांधकाम कामगार सेनेकडून माजी मंत्री म्हेत्रे यांचा सत्कार

Admin by Admin
June 1, 2025
in राजकीय
0
शिवसेना बांधकाम कामगार सेनेकडून माजी मंत्री म्हेत्रे यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

सोलापूर जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार , सोलापूर जिल्हा यांच्या वतीने माजी मंत्री  सिद्धाराम  म्हेत्रे  यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश  साठे यांच्या मार्गदर्शनाने अक्कलकोटचे माजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे  पाच जून रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यानिमित्त सोलापूर जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांच्या निवासस्थानी सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश  साठे शिवसेना महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख अनिता माळगे युवती सेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रियांका  परांडे यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये म्हेत्रे यांचा सत्कार करण्यात आला.सोलापूर जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेना यांच्या वतीने मान्यवराचा सत्कार करण्यात आला .यावेळी शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख साहेबांना तेगेळी , शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर शिवसेना अक्कलकोट शहर उपप्रमुख वर्षाताई मेत्रे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

कामगार, कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव : – ॲड. राहुल सावंत

Next Post

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अक्कलकोट दौऱ्याकडे जनतेचे लागले लक्ष !

Admin

Admin

Next Post
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अक्कलकोट दौऱ्याकडे जनतेचे लागले लक्ष !

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अक्कलकोट दौऱ्याकडे जनतेचे लागले लक्ष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697