Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मुथा नॉलेज फाउंडेशन, राज्यस्तरीय अक्षर संमेलनात सहभागी. विशेष सन्मान-ज्योती मुथा

Admin by Admin
May 28, 2025
in सोलापूर
0
मुथा नॉलेज फाउंडेशन, राज्यस्तरीय अक्षर संमेलनात सहभागी. विशेष सन्मान-ज्योती मुथा

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा. ( प्रतिनिधी )बारामती येथे 23 मे ते 25 मे पर्यंत राज्यस्तरीय अक्षर संमेलन होप फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आले होते. प्राध्यापक अमित भोरकडे या कार्यक्रमाचे आयोजक होते. विशेषतः पद्मश्री अच्युत पालव  कॅलिग्राफी तज्ञ यांचीही तिथे विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती. हा कार्यक्रम शारदानगर दिनकर सभागृह येथे आयोजित केला होता.
सर्व स्तरातून सर्व प्रकारचे कलाकार विविध राज्यातून विविध जिल्ह्यातून चित्रकार, रांगोळी पोट्रेट, कॅलिग्राफी तज्ञ, मोडी लिपी तज्ञ, पेपर कॅलिग्राफी, स्केच तज्ञ, फेस पेंटिंग असे अनेक प्रकारची कलाकार उपस्थित होते त्या सर्वांना जवळून पाहता आले व नवीन भरपूर काही शिकता आले. सुंदर हस्ताक्षर काढत असताना विद्यार्थ्यांनी घ्यावयाच्या काळजी व त्याबद्दल अनमोल असे मार्गदर्शनही तेथे करण्यात आले.
करमाळ्यामधून सौ ज्योती मुथा यांची आवर्जून उपस्थिती तेथे होती त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मानही तेथे करण्यात आला. प्रचंड कलाकारांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

Previous Post

माता रमाई आंबेडकरानां विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्र

Next Post

माजलगाव शहर पोलिसांनी केले चोरांना अटक

Admin

Admin

Next Post
माजलगाव शहर पोलिसांनी केले चोरांना अटक

माजलगाव शहर पोलिसांनी केले चोरांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697