शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदी वैशाली हावनूर व शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा संघटक पदी संगीता खांबसकर तसेच शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर शहर संघटक पदी भीमाशंकर पटणे यांची निवड करण्यात आली. शिवसेना सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे व शिवसेना सोलापूर जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख अनिता माळगे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा यांच्यावतीने शिवसेना सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांचा सोलापूर जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाध्यक्ष साहेबांना तेगेंळी व शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांच्या हस्ते लोकसभा संपर्प्रमुख महेश साठे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना सोलापूर जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख अनिता माळगे यांचा सत्कार शिवसेना बांधकाम कामगार सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली हावनूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697