Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी अशोक पौळ यांची निवड

Admin by Admin
May 18, 2025
in महाराष्ट्र
0
वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी अशोक पौळ यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माजलगाव ( नाजेर कुरेशी ). वंचित बहुजन आघाडीच्या माजलगाव तालुका कार्यकारिणी ची निवड करण्यात आली असुन वंचित बहुजन आघाडीच्या निरिक्षकांनी सादर केलेल्या अहवाला वरुन प्रदेश अध्यक्षा .रेखाताई ठाकुर यांनी माजलगाव तालुक्यात भारिप बहुजन महासंघा पासुन ते वंचित बहुजन आघाडीत विविध पदावर काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अशोक पौळ यांच्या कामावर विश्वास ठेऊन त्यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या बरोबरच वंचित बहुजन आघाड़ीचे उपाध्यक्ष पदी संदिप फंदे,भानुदास साळवे, रामेश्वर उदमुले,अनिल साळवे तर महासचिव पदी समाधान गायकवाड, संघटक पदी रामा देशमाने,सह संघटक पदी‌ सर्जेराव शिंदे ,प्रफुल्ल डोंगरे सहसचिव पदी किशोर कांबळे यांची ही निवड करण्यात आली अशोक पौळ व त्यांच्या कार्यकारिणी चे सर्व स्थारातुन अभिनंदन होत असुन वंचित बहुजन आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाला असुन आता वंचित चे काम आता जोमाने वाढणार आसल्याचे जनसामान्यातुन बोलले जात आहे. तसेच या निवडीचे स्वागत धम्मानंद भाऊ साळवे, अंकुशराव जाधव, भारत तांगडे, लक्ष्मणराव जाधव,सचिन उजगरे,शत्रुघ्न कसबे यांनी केले.

Previous Post

ओंकार सर्जेला सदन कॅलिफोर्निया विद्यापीठाची एम. एस. पदवी

Next Post

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे सत्कार

Admin

Admin

Next Post
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे सत्कार

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697