Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

जय हिंद फूड बँकेच्या च्या कार्यासाठी जागृती महिला मंच ए जी पाटील पॉलिटेक्निक सोलापूर यांच्या वतीने १०० किलो धान्य सुपूर्द

Admin by Admin
March 8, 2025
in सोलापूर
0
जय हिंद फूड बँकेच्या च्या कार्यासाठी जागृती महिला मंच ए जी पाटील पॉलिटेक्निक सोलापूर यांच्या वतीने १०० किलो धान्य सुपूर्द
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी )आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून 
जागृती महिला मंच ए जी पाटील पॉलिटेक्निक , सोलापूर यांच्या वतीने १०० किलो धान्य सामाजिक कार्यासाठी सुपूर्द करण्यात आले. जय हिंद फूड बँकेच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रोज गरजू पेशंट व त्यांच्या नातेवाईक याना एक वेळेचं जेवण दिले जाते. याच उपक्रमाच्या अंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबवित असल्याचे पॉलिटेक्निकचे प्राचार्य – डॉ. एम ए   चौगुले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.विद्यार्थी वर्गाने समाजाच्या प्रति नेहमी मदतीचा हात पुढे करून मानवी मूल्य रुजवून आयुष्यात पुढे चालावे असे मत उपप्राचार्य  एस के मोहिते यांनी केले.या वेळी कॉलेज च्या वतीने जय हिंद फूड बँकेचे अध्यक्ष श्री सतीश तमशेट्टी व उपाध्यक्ष प्रा विक्रमसिंह बायस यांचा सत्कार करण्यात आला.उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल जय हिंद फूड बँकेच्या वतीने महाविद्यालयाच्या सर्व विभागाचे कृतज्ञता पत्र देऊन सन्मान करण्यात आले.या वेळी जय हिंद फूड बँकेचे अध्यक्ष  सतीश तमशेट्टी,प्रा विक्रमसिंह बायस तर महाविद्यालयाचे 
जागृती महिला मंच समन्वयक- सौ बिराजदार एल एस,मेकॅनिकल विभाग प्रमुख  मोटगी आर एस, इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख बागबान एस  आर,प्रथम वर्ष ईन्चार्ज  आवटे व्ही आर, कॉम्प्युटर विभागप्रमुख  पाटील टी. एल, सिव्हिल विभागप्रमुख  पवार एन. बी,ग्रंथालय – सो कस्तुरे एस ही, शैक्षणिक समन्वयकः सौ गवंडी एस एन,ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर कुलकर्णी एम एम सर्व लेडीज स्टाफ व विदयार्थी हे उपस्थित होते.
Previous Post

हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेकडून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

अप्पर कामगार आयुक्त पुणे यांचा सोलापूर शिवसेना कामगार सेनेकडून सत्कार

Admin

Admin

Next Post
अप्पर कामगार आयुक्त पुणे यांचा सोलापूर शिवसेना कामगार सेनेकडून सत्कार

अप्पर कामगार आयुक्त पुणे यांचा सोलापूर शिवसेना कामगार सेनेकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697