Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अप्पर कामगार आयुक्त पुणे यांचा सोलापूर शिवसेना कामगार सेनेकडून सत्कार

Admin by Admin
March 8, 2025
in महाराष्ट्र
0
अप्पर कामगार आयुक्त पुणे यांचा सोलापूर शिवसेना कामगार सेनेकडून सत्कार

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग यांचे कार्यालयास सोलापूर जिल्हा कामगार सेनेच  पदाधिकाऱ्यानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी  सोलापूर जिल्हा कामगार सेना अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने अप्पर आयुक्त अभय गीते यांचा स्वामी समर्थांचा प्रतिमा देऊन शाल श्रीफळ देऊन कामगार सेना जिल्हाध्यक्ष साहेबांना तेगेंळी , अक्कलकोट तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख बांधकाम कामगार जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे , अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर कामगार सेना शहर उपप्रमुख  भागेश बबलाद आदीच्यां हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

जय हिंद फूड बँकेच्या च्या कार्यासाठी जागृती महिला मंच ए जी पाटील पॉलिटेक्निक सोलापूर यांच्या वतीने १०० किलो धान्य सुपूर्द

Next Post

महिलांना आर्थिक सक्षम, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, सामाजिक राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी, समानता, न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध :- खासदार प्रणिती शिंदे

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697