Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे भाजप सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर पूर्व जिल्ह्याचा प्रथम क्रमांक

Admin by Admin
February 6, 2025
in राजकीय
0
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे भाजप सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर पूर्व जिल्ह्याचा प्रथम क्रमांक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे संघटन पर्वनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भाजप सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून सोलापूर पूर्व जिल्ह्याने
सदस्य नोंदणी प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविल्याबद्दल एसएनडीटी महाविद्यालय मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते भाजपा सोलापूर जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष आमदार 
सचिन कल्याणशेट्टी यांचा गौरव करण्यात आला. सोलापूर (पूर्व ) जिल्ह्यातून ६६.६८% नोंदणी होऊन
प्रथम स्थानावर तर सिंधुदुर्ग जिल्हा ६४.६५% एवढी नोंदणी पूर्ण करून द्वितीय स्थानावर तर सोलापूर पश्चिम जिल्हा ६२.७५% एवढी नोंदणी करून तिसऱ्या स्थानावर आले आहेत. तसेच विधानसभेमधून अक्कलकोट ही विक्रमी ८४, ७७९ ( म्हणजेच १०८.६८% ) एवढ्या मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केल्याबद्दलही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला .याप्रसंगी भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश जी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
जी, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण जी, सहकारी मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सिद्धेश्वर तलावात सोडले जाणारे गटारीचे पाणी त्वरित थांबवावे , श्री सिध्देश्वर फाउंडेशनची मागणी

Next Post

श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार

Admin

Admin

Next Post
श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार

श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697