Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार

Admin by Admin
February 6, 2025
in सामाजिक
0
श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी पत्रकार स्वामीराव गायकवाड यांच्या  निवडीबद्दल श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे  चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र , प्रसाद देऊन पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महेश इंगळे यांनी स्वामीराव गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार जगदाळे पत्रकार राजेश जगताप पत्रकार रमेश भंडारी आदि सह देवस्थानातील कर्मचारी सेवेकरी उपस्थित होते.

Previous Post

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे भाजप सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर पूर्व जिल्ह्याचा प्रथम क्रमांक

Next Post

श्री सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ सुनिल चव्हाण

Admin

Admin

Next Post
श्री सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ सुनिल चव्हाण

श्री सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ सुनिल चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697