Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर  रणधीर सतीश यांची यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास भेट

Admin by Admin
January 15, 2025
in शैक्षणिक
0
९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर  रणधीर सतीश यांची यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( आयुब शेख ) – येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागास दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी ९ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापूर येथील कमाडिंग ऑफिसर कर्नल रणधीर यांनी प्रशासकीय भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांनी स्वागत केले. महाविद्यालयातील कॅडेटसने गार्ड ऑफ ऑनर करून त्यांना मानवंदना दिली. सदरच्या भेटीमध्ये त्यांनी एन.सी.सी. कडेट्सशी महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये संवाद साधला. “बी आणि सी” सर्टिफिकेट परीक्षेच्या संदर्भात व एन.सी.सी. मधून मिळणाऱ्या करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांनी कॅडेट्सला आपल्या अंगी असलेले शिस्त समाजातही कशी रुजवता येईल याविषयी प्रयत्न कसे करावेत, तसेच एन.सी.सी. कॅडेट्स म्हणून आपल्याकडे सकारात्मक भावना, देशाप्रती अभिमान असणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.महाविद्यालयातील कॅटेसला वेळोवेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, उपप्राचार्य संभाजी किर्दाक याचे एन.सी.सी. कडेट्सना मार्गदर्शन लाभते. यावेळी सुभेदार तानाजी चव्हाण व हवालदार बाळासाहेब पठाडे व एन.सी.सी. कॅडेट्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे कॅप्टन डॉ. विजया गायकवाड व आभार प्रदर्शन सि.टी.ओ. प्रा.राम काळे यांनी केले.

Previous Post

राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे निधन ;सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ

Next Post

जिजाऊ माते सारखी आज आई झाली तर छ.शिवरायांसारखे मुले घडतील -रेखा बनसोडे

Admin

Admin

Next Post
जिजाऊ माते सारखी आज आई झाली तर छ.शिवरायांसारखे मुले घडतील -रेखा बनसोडे

जिजाऊ माते सारखी आज आई झाली तर छ.शिवरायांसारखे मुले घडतील -रेखा बनसोडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697