Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

ज्योतिबा सावित्री  आदर्श शिक्षक पुरस्काराने अक्कलकोट येथील शिक्षक धानय्या कौटगीमठ सन्मानित

Admin by Admin
January 4, 2025
in शैक्षणिक
0
ज्योतिबा सावित्री  आदर्श शिक्षक पुरस्काराने अक्कलकोट येथील शिक्षक धानय्या कौटगीमठ सन्मानित
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) सोलापूर येथील शिव स्मारक भवनमध्ये ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने ज्योतिबा सावित्री  आदर्श शिक्षक पुरस्काराने अक्कलकोट येथील शिक्षक धानय्या कौटगीमठ यांचा सन्मान   महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मंगेश चिवटे (माजी  कक्ष प्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष  मुख्यमंत्री सचिवालय ,मुंबई)    यांच्या शुभ हस्ते  करण्यात आला. सदरचा कार्यक्रम हा दिनांक ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन  कल्याणशेट्टी   होते .यावेळी सोलापूर जिल्हा शिक्षण अधिकारी   सचिन जगताप , प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष  सचिन नागटिळक , अक्कलकोट तालुका प्रहार शिक्षक संघटना अध्यक्ष  विजय बुद्रुक  उपस्थित होते.के एल ई मंगरुळे प्रशाला अक्कलकोट येथील शिक्षक धानय्या कौटगीमठ यांचे शाळे व्यतिरिक्त केलेल्या शैक्षणिक काम म्हणजे ते स्वतः ७७ वेळा सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन यु ट्यूब च्या माध्यमातून मोफत सेट नेट परीक्षा विषयी मार्गदर्शन करीत आहेत .आता पर्यंत ८०५ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या कामासाठी त्यांचीं निवड अक्कलकोट तालुक  प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष  विजय बुद्रुक यांनी केले आहे. या पुरस्काराबद्दल शिक्षक धानय्या कौटगीमठ यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Previous Post

जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांसाठी ७ दिवसाचे बाल विकास शिबिर संपन्न

Next Post

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात संस्थापक कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांची जयंती विविध कार्यक्रमानी साजरी

Admin

Admin

Next Post
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात संस्थापक कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांची जयंती विविध कार्यक्रमानी साजरी

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात संस्थापक कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांची जयंती विविध कार्यक्रमानी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697