Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

प्रतिभा पांडव यांना नामदेवराव बापू भालशंकर गौरव समितीच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर

Admin by Admin
December 22, 2024
in शैक्षणिक
0
प्रतिभा पांडव यांना नामदेवराव बापू भालशंकर गौरव समितीच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( प्रतिनिधी )
नामदेवराव बापू भालशंकर गौरव समितीच्या वतीने यावर्षीचा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार सदसंकल्प शिक्षण समूहाच्या मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव येथील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रतिभा पांडव  यांना गौरव समितीच्या वतीने नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे.
सदसंकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव, प्रदेशाध्यक्ष बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, गौरव समितीचे मार्गदर्शक समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून नामदेवराव बापू भालशंकर गौरव समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
यावर्षीचा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रतिभा पांडव यांना जाहीर झाल्याबद्दल सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांना शुभेच्छा होत आहे. प्रतिभा पांडव यांना यापूर्वी राज्यस्तरीय चार पुरस्कार प्राप्त झालेला असून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सर्व स्तरांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्या इंग्रजी विषयाच्या उत्कृष्ट आणि विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून कार्यरत असून गेली पंधरा वर्ष अध्यापनाचे उत्कृष्टपणे काम करीत आहेत या त्यांच्या कार्यामुळेच हा त्यांना पुरस्कार मिळाला आहे.

Previous Post

नायगाव येथील साईबाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Next Post

खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सन्मान मोर्चा

Admin

Admin

Next Post
खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सन्मान मोर्चा

खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सन्मान मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

157034
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697